थेरेसा मे

ब्रिटन-रशिया पुन्हा आमनेसामने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 11:03 AM IST

जालियनवाला बाग गोळीबार प्रकरणी इंग्लंड माफी मागणार नाही

लंडनचे महापौर सादिक खान यांनी केलेली मागणी फेटाळून लावत जालीयनवाला बाग गोळीबार प्रकरणात माफी मागणार नसल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे.

Dec 10, 2017, 12:59 PM IST

इंग्लंड: पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला; दोघांना अटक

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट सुरक्षा एजन्सींनी उधळून लावला आहे. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Dec 6, 2017, 12:51 PM IST

मोदींबद्दलचं वादग्रस्त ट्विट डिलीट करायची काँग्रेसवर नामुष्की

गुजरात निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेसमधल्या टीकेनं खालची पातळी गाठली आहे.

Nov 21, 2017, 09:38 PM IST

थेरेसांचा अतिविश्वास नडला, बहुमत मिळवण्यात अयशस्वी

एखादी बऱ्यापैकी स्थिर अर्थव्यवस्था, स्थिर राजकीय स्थिती एखाद्या महत्वाकांक्षी राजकारणी व्यक्तीमुळे कशी अस्थिरतेच्या गर्तेत लोटली जाते यांचं उत्तम उदाहरण आज ब्रिटनमध्ये बघायला मिळतंय. आज जाहीर झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे ब्रिटीश संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांचा अतिधाडसी निर्णय ब्रिटीश जनतेला अनिश्चिततेच्या नव्या अंधारात लोटणारा ठरणार आहे.

Jun 9, 2017, 10:55 PM IST

मध्यावधी निवडणुकीचा निर्णय थेरेसा मे यांना महागात पडणार?

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेतलं हूजूर पक्षाचं बहुमत मजबूत करण्यासाठी घेतलेल्या मध्यावधी निवडणुकीचा निर्णय पक्षाच्या अंगाशी येण्याची भीती आहे. 

Jun 9, 2017, 07:45 AM IST

'ब्रिटनच्या व्हिजा धोरणाचा भारताला फटका'

ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच थेरेसा मे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली.

Sep 5, 2016, 10:10 PM IST

जेव्हा पॉर्न स्टारला सांगावे लागले, मी नाही ब्रिटनची पंतप्रधान

 मी टेरेसा मे आहे पण मी ब्रिटनची होणारी पंतप्रधान थेरेसा मे नाही, किंवा पूर्व गृह सचिव नाही. पण त्यांचे नाव जाहीर झाल्यावर तेरेसा मे हे नाव ट्विटरवर ट्रेंड करते आहे. त्यामुळे मला गेल्या २४ तासात एक हजार जणांनी फॉलो केले असल्याचे नाव साधर्म्य असलेल्या पॉर्न स्टार तेरेसा मे हीने हा खुलासा केला आहे. 

Jul 13, 2016, 06:15 PM IST

ब्रिटनची दुसरी महिला पंतप्रधान थेरेसा

ब्रिटनची दुसरी महिला पंतप्रधान थेरेसा 

Jul 12, 2016, 01:40 PM IST

इंग्लडच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील थेरेसा मे

पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी म्हटलंय, इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सुत्रे गृहमंत्री थेरेसा या बुधवारी स्वीकारतील.

Jul 12, 2016, 12:01 AM IST