close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दख्खनची राणी

Happy Anniversary Deccan Queen : तब्बल १७ डब्बे जोडून ही रेल्वे घाटांतून धावत सुटते

ही रेल्वे गेली ९० वर्ष मुंबई - पुण्याच्या प्रवाशांच्या दिमतीला आहे

Jun 1, 2019, 02:29 PM IST

दख्खनच्या राणीचा वेग वाढणार, पुश अँड पुल इंजिन लावून चाचणी

 मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनच्या राणीचा वेग पुश अँड पुल या इंजिनामुळे  वाढणार आहे.

May 16, 2019, 07:56 AM IST

दख्खनची राणी झाली ८७ वर्षांची

पुणे : मुंबई-पुणेकर प्रवाशांची दैनंदीनी प्रवासाची सोबती डेक्कन क्वीन आज 87 वर्षांची झालीय. मुंबई-पुणेकर प्रवाशांसाठी ही ट्रेन फार हक्काची आणि जिव्हाळ्याची आहे. गेली 87 वर्षं तिचा मुंबई-पुणे हा प्रवास सुरू आहे.

Jun 1, 2016, 06:42 PM IST