दणका

लवासाचा विशेष दर्जा राज्य सरकारनं काढला

नेममीच वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या लवासाला राज्य सरकारनं जोरदार दणका दिलाय. 

May 23, 2017, 06:35 PM IST

मांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका

अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.

May 12, 2017, 10:11 PM IST

राहुल आणि सोनिया गांधींना दिल्ली हायकोर्टाचा दणका

 नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली हाईकोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे.

May 12, 2017, 01:20 PM IST

सीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका

पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही.

Apr 21, 2017, 01:09 PM IST

भाजप-राष्ट्रवादीची विचित्र युती, सेनेला धक्का

 राज्यात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी विचित्र युती दिसत असताना बुलढाण्यात मात्र वेगळं चित्र दिसून आलं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूनं घेत सेनेला दे धक्का दिलाय.  

Mar 21, 2017, 05:57 PM IST

जालन्यात दानवेंना मोठा धक्का

  जालना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेना मोठा धक्का बसलाय. 

Mar 21, 2017, 05:34 PM IST

आमदार रमेश कदम यांना दणका, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मोठा दणका बसलाय.

Mar 10, 2017, 05:10 PM IST

केंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली. 

Feb 8, 2017, 08:34 PM IST

रेश्मा भोसले आणि भाजपला हायकोर्टाचा दणका

पुणे महापालिकेच्या भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांना आणि पुणे शहर भाजपला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळालाय. 

Feb 8, 2017, 06:57 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का

ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसलाय. चार महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून पक्षात आलेले जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी बंडखोरी केलीये. 

Feb 2, 2017, 09:44 PM IST

मुंबई मॅरेथॉनला दणाका, व्यावसायिक वापरामुळे सवलतीला आयुक्तांचा नकार

मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय.

Jan 13, 2017, 06:57 PM IST

नोटबंदीनंतर काळाधन कुबेरांना सरकारचा आणखी एक दणका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळपैशावर प्रहार केला. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर आयकर विभाग आणि सीबीआय मोठ्या प्रमाणात कारवाई करतांना करतांना दिसत आहे. तर काळापैशा लपवण्यासाठी अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्याचं देखील समोर आलं आहे. यावर सरकारचं लक्ष गेल्यानंतर आता अशा लोकांवर कारवाईची तयारी सरकार करत आहे.

Dec 28, 2016, 05:16 PM IST