दबंग २

रणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड

३१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या `य़े जवानी है दिवानी` सिनेमा १०० कोटी क्लबच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. या वीकेण्डमध्येच `ये जवानी है दिवानी` सिनेमाने ६२.७५ कोटींचा बिझनेस करत बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.

Jun 3, 2013, 04:40 PM IST

पुन्हा १०० करोड... ‘दबंग’खानचं डबल सेलिब्रेशन!

आजचा सलमान खानचा वाढदिवस... ‘माझा जन्म हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट’ असं म्हणणाऱ्या सलमानसाठी आजचा दिवस नक्कीच लकी ठरतोय. वाढदिवसाबरोबरच त्याला सेलिब्रेशनसाठी आज आणखी एक गिफ्ट मिळालंय. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’ शंभर करोड क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.

Dec 27, 2012, 04:51 PM IST

'पांडेजीं'साठी वाजवली 'सन ऑफ सरदार'ने शिट्टी!

सलमान खान बॉक्स ऑफिसचा राजा असल्याचं ‘दबंग २’ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ‘दबंग २’ ही या वर्षातील सर्वात शेवटची धमाकेदार हिट फिल्म ठरली आहे. ‘दबंग’च्या यशाने सललमान खानने सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. सलमानच्या वाढत्या चाहत्यांमध्ये अजय देवगणही आहे.

Dec 25, 2012, 05:58 PM IST

दबंग २ : अॅक्शनचा तडका कॉमेडीत...

सलमान खानचा दबंग २ बॉक्स ऑफिसवर धडकलाय. या सिनेमात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, विनोद खन्ना, प्रकाश राज हे मुख्य भूमिकेत आहेत.

Dec 21, 2012, 09:35 PM IST

`सलमान ओल्या मातीचा गोळा`

‘सलमान एक ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो वागतो’ असं म्हणणं आहे सलमान खानचा छोटा भाऊ आणि निर्माता-अभिनेता सोहेल खानचं...

Dec 20, 2012, 05:41 PM IST

`फेव्हिकॉल गर्ल` करीना `मुन्नी`च्या प्रेमात

सध्या बॉक्स ऑफिसची मल्लिका समजल्या जाणाऱ्या करीना कपूर आपली जवळची मैत्रीण आणि दबंग २ची सहनिर्माती असणाऱ्या मलायका आरोरा-खान हिचं तोंड भरून कौतुक करत आहे.

Dec 16, 2012, 04:27 PM IST

सलमान करीनाशी अंगलट करताना `चक्क` लाजला!

सलमान खानला सगळे भाई म्हणतात... आणि तो खरंच भाई असल्याचं त्याने नुकतंच दाखवून दिलं. ‘दबंग २’च्या नव्या फेव्हिकॉल या गाण्यात विवाहीत करीना कपूर- खानसोबत खट्याळ आयटम साँग करताना सलमान खानने तिच्याशी अंगलट करायला नकार दिला.

Oct 31, 2012, 01:54 PM IST

सलमानने बेबोला दिलं खास 'गिफ्ट'

‘सलमान खान म्हणजे राजा माणूस’ असं म्हणणारे फिल्म इंडस्ट्रीत कम नाहीत. आणि असं म्हणण्यामागे कारणही तसंच असतं. आपल्याला मदत करणाऱ्या वक्तीला सलमान असं काही खुश करतो, की बस रे बस!

Apr 16, 2012, 06:27 PM IST

आता 'छम्मक छल्लो' होणार 'बदनाम'!

सलमान-सोनाक्षीच्या 'दबंग-२' ची चर्चा शुटिंग सुरू होण्यापूर्वीच सगळीकडे सुरू झाली आहे. या सिक्वेलमध्ये 'बदनाम मुन्नी' मलायका आरोरा-खान आयटम नंबर करत नसून तिने करीनाला 'बदनाम' व्हायची संधी दिली आहे.

Feb 28, 2012, 12:12 PM IST

सलमान चॅनेलवरही दबंग

दबंगच्या चुलबुल पांडेंने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडत एका नव्या विक्रमाची नोंद केली. सलमान खानने आपला हुकुमी प्रेक्षकवर्ग असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहे.

Feb 24, 2012, 11:52 AM IST

'दबंग-२' साठी 'चुलबुल पांडे' सज्ज

सलमान खान पुन्हा एकदा 'चुलबुल पांडे'ची भूमिका करण्यासाठी तयार झाला आहे. 'दबंग'ला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांपुढे येणार आहे.

Feb 23, 2012, 04:30 PM IST

सलमानच बॉलिवूडचा 'दबंग'

सलमान खानच्या दबंग 2 या सिनेमाचे हक्क १४० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. दबंग २ ने किंग खानच्या रा-वनला मागे टाकत बॉलिवूडमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे.

Feb 6, 2012, 05:58 PM IST