दम

'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर', ऋषी कपूरनी भरला संजय दत्तला दम

संजय दत्त आणि रणबीर कपूर यांची मैत्री फार जुनी आहे.

Jun 20, 2018, 10:36 AM IST

मंत्री रावते यांनी एका शेतकऱ्याला भरला दम

गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका शेतकऱ्याला चक्क दम भरलाय. 

Feb 17, 2018, 04:08 PM IST

उत्तर कोरिया अमेरिकेला 'अण्वस्र हल्ल्याचं' प्रत्यूत्तर द्यायला सज्ज

उत्तर कोरियानं अमेरिकेला युद्धासंबंधी चेतावणी दिलीय. अमेरिकेनं आपल्या क्षेत्रात प्रक्षोभक कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा आपण अण्वस्र हल्ल्यांचं प्रत्यूत्तर द्यायला सज्ज आहोत, असा दमच उत्तर कोरियानं अमेरिकेला भरलाय. 

Apr 15, 2017, 06:44 PM IST

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भरला `दम`

तुमचा गावित करण्याची वेळ आणू नका, अशी दमबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना खडसावले. अधिकृत उमेदवाराचे काम करा, असे सातत्याने सांगूनही काहीजण ऐकत नाहीत. त्यांना आता शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे, असे अजित पवार म्हणालेत.

Mar 29, 2014, 02:34 PM IST