दररोज २ तास

सतत २ तासापेक्षा जास्त ड्रायव्हिंग करणाऱ्यांसाठी....

संशोधक दावा करताना म्हणतात, 'जे लोक जास्त ड्रायव्हिंग करतात, ते सुस्त राहू लागतात. ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या क्षमतेवर होतो आणि परिणामी आयक्यू लेव्हल कमी होण्यास सुरुवात होते'.

Jul 29, 2017, 08:16 PM IST