दहावीच्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली
बारावी पाठोपाठ आता दहावी परीक्षांच्या हॉल तिकीटांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापकांमध्येच परीक्षांबाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
Feb 11, 2014, 06:38 PM ISTदहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
Nov 26, 2013, 09:41 AM ISTमित्रांची मस्करी जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या
ठाण्यात मस्करीवरून झालेल्या हाणामारीत एका शाळकरी मुलाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांना चिडविण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात त्यांची झटापट झाली आणि त्यातील दहावीच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला.
Oct 10, 2013, 02:22 PM ISTदहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Jun 7, 2013, 12:39 PM ISTपहा आज दहावीचा निकाल...
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक नंतर हा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
Jun 7, 2013, 10:26 AM ISTदहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडणार!
विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख अनिश्चित असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या त्रासातही भर पडणार आहे. दहावीची नवी पुस्तके महिनाभर रखडण्याची चिन्ह आहेत.
Mar 17, 2013, 07:44 PM ISTअंबरनाथमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला
अंबरनाथमध्ये खासगी क्लासेस चालकानं दहावीचा बीजगणिताचा पेपर फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Mar 14, 2013, 05:59 PM ISTदहावी, बारावीच्या परीक्षांवरील संकट कायम
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.
Feb 14, 2013, 08:54 PM ISTराज्यसरकारकडून विद्यार्थ्यांना ‘गुड’न्यूज!
होय, राज्यातल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं एक गूड न्यूज दिलीय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपेपर्यंत राज्यात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.
Feb 13, 2013, 10:19 AM ISTदहावी-बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन
दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला
Jan 2, 2013, 08:10 PM ISTदहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक
बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.
Jul 2, 2012, 09:27 PM ISTपरीक्षांच्या काळात स्कूल बसचालकांचा संपाचा इशारा
९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
Feb 29, 2012, 02:00 PM ISTदहावी, बारावी साठी ९ बोर्ड
दहावी आणि बारावीसाठी महाराष्ट्रात आता ८ ऐवजी ९ बोर्ड असणार आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढून कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
Oct 19, 2011, 09:57 AM IST