'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये मिळाले एवढे मार्क
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला दहावीच्या परीक्षेत ६६.४० टक्के मार्क मिळाले आहेत. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही? इंग्रजीमध्ये सांगू का हा आर्चीसा सैराटमधला डायलॉग लोकप्रिय झाला होता. 'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये ५९ मार्क मिळाले आहेत.
Jun 13, 2017, 04:09 PM ISTरिकू राजगुरुला दहावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु देखील दहावीची परीक्षा पास झाली आहे. रिंकू राजगुरुला ६६.४० टक्के गुण मिळाले आहेत. रिंकूच्या चाहत्यांमध्ये याबाबत उत्सूकता होती. रिंकूला डॉक्टर व्हायचं आहे. अशी इच्छा तिने अनेकदा बोलून दाखवली आहे.
Jun 13, 2017, 01:28 PM ISTदहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.
Jun 13, 2017, 11:34 AM ISTउत्तर पत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 10:00 PM ISTएका मार्कासाठी ती कोर्टात गेली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 09:43 PM ISTदहावीच्या निकालाची तारीख जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 09:22 PM ISTदहावीचा निकाल १२ जून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 08:14 PM ISTदहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार!
दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे.
Jun 12, 2017, 05:00 PM ISTकोकणातली सलोनी जोशी सीबीएसई दहावीत देशात पहिली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:14 PM ISTबारावीचा मे अखेर तर दहावीचा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यात तथ्य काहीही नाही. दहावीचा निकाल ७ जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे.
May 25, 2017, 09:41 PM ISTदहावीच्या पुस्तकात नक्षलवाद्यांचा धडा
दहावीच्या पुस्तकात नक्षलवाद्यांचा धडा
May 4, 2017, 09:58 PM ISTमहाराष्ट्र - दहावीप्रमाणेच आता नववीच्या विद्यार्थ्यांचीही पुनर्परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 08:37 PM IST४१ वर्षांच्या रिक्षा चालकानं दिली दहावीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:44 PM ISTआयसीयूमधून दिली दहावीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:30 PM ISTशिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न
संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.
Mar 7, 2017, 05:53 PM IST