नोव्हेंबरमध्ये दाऊदच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव
डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त मालमत्तेपैकी तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहीरातीही देण्यात आल्या आहेत.
Oct 19, 2017, 10:45 AM IST