दाढीमिशा वाढवलेल्या 'या' महिलेनं सर्वांसमोर केलं खडबडून जागवणारं काम, पाहणारेही हैराण
अद्यापही काही गोष्टींकडे मात्र समाज थट्टा- मस्करीच्या नजरेतूनच पाहत आहे ही शोकांतिका.
Oct 17, 2022, 10:00 AM IST
बिग बींच्या फ्रेंच दाढीचं श्रेय 'या' दिग्दर्शकाला, अखेर गुपित समोर
बिग बींच्या लूकला चार चाँद लावून गेली ती म्हणजे त्यांची फ्रेंच बिअर्ड
Aug 6, 2021, 10:09 PM ISTमुंबई । दोन मुलींकडून सचिन तेंडुलकरची दाढी
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते.
May 4, 2019, 07:50 PM ISTसचिन तेंडुलकरने नेहा, ज्योतीकडून करुन घेतली दाढी, सांगितले हे राज!
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली.
May 4, 2019, 06:03 PM ISTसावधान ! तुमच्या दाढीचा रेझर देऊ शकतो हे भयानक आजार
रेझर ओलं राहिल्यास किंवा ते व्यवस्थित साफ न झाल्यास त्यामध्ये सूक्ष्म किटाणू जमा होतात.
Aug 31, 2018, 11:45 AM ISTरूबाबदार दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय
विराट कोहलीपासून रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या बियर्ड लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Jul 29, 2018, 06:55 PM ISTविराटच्या दाढीला विम्याचे कवच? (व्हिडिओ)
आपल्या मैदानावरली खेळीबाबत नेहमीच दक्ष असलेला विराट आपल्या स्टायलीश लूकबाबतही तितकाच दक्ष असतो.
Jun 9, 2018, 09:32 AM ISTसोन्याच्या वस्तराने २०० रूपयात दाढी करण्यासाठी लोकांची रांग
सांगली मधील रामचंद काशीद या सलून व्यवसायिकाने सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे.
May 17, 2018, 11:28 AM ISTदाढी, मिशीतील पांढर्या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय
आजकाल बिअर्ड लूकची चलती आहे.
Apr 24, 2018, 12:58 PM ISTथांबेल पिकणारी दाढी, करा हे उपाय
अनेकांना आपल्या पांढऱ्या दाढीमुळे गुणवत्ता असूनही आत्मविश्वासाच्या बाबतीत गडबडायला होते. म्हणूनच जाणून घ्या हे काही घरगुती उपाय.
Jan 22, 2018, 09:04 PM IST.. म्हणून रणवीर सिंगने दाढी काढली
अभिनेता रणवीर सिंग त्याच्या कपड्यांच्या बाबतीत जसे प्रयोग करतो तसेच तो त्याच्या लूकसोबतही खेळत असतो.
Sep 23, 2017, 07:34 PM ISTदाढी ठेवणे आरोग्यासाठीही आहे फायदेशीर
पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण तर लुक चांगला दिसावा म्हणून दाढी ठेवतात. दाढीमुळे जसा पुरुषांच्या लूक जसा बदलतो तसेच दाढी ठेवण्याचे अनेक फायदेही आहेत.
Sep 15, 2017, 10:37 AM ISTदाढी केलीस तर बघ, अनुष्काची विराटला तंबी
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं नातं आता सर्वश्रुत आहे. सोशल मीडियामधून हे दोघंही या नात्याबाबत नेहमीच भाष्य करतात.
Apr 25, 2017, 04:06 PM ISTचीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी
चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
Mar 30, 2017, 11:03 PM ISTदाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय
पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.
Dec 30, 2016, 01:23 PM IST