दादागिरी

ही वसई वाहतूक पोलिसांची दादागिरी आहे का?

वाहतूक पोलिसांच्या दादागिरीचा एक किस्सा, एका व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. हा किस्सा वसईत घडला असल्याचं समजतंय. रामसागर मिश्रा नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं एका वेबसाईटने म्हटलंय.

Sep 16, 2014, 02:02 PM IST

मुंबई लोकलमध्ये दबंगगिरी करणाऱ्या महिला काय सांगतात?

रेल्वेमध्ये दबंगगिरी महिलांवर कारवाई झाली तरी आमचा काहिही दोष नाही, अशी भूमिका कारवाई झालेल्या त्या सात महिलांनी मांडली आहे. दरम्यान, पुरुषांच्या डब्यात होणारी रोजची दादागिरी आता महिलांच्या डब्यातही होत असल्याचं यानिमित्तानं उघडकीस आलं.

Nov 1, 2013, 03:23 PM IST

लोकलमध्ये ‘दीदीगिरी’ करणाऱ्या महिलांना चाप

मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये महिला ग्रुपच्या चालणाऱ्या दादागिरीविरोधात एका तरुणीनं आवाज तर उठवलाच शिवाय त्यांना न्यायालयात खेचून धडा शिकवला. बरखा मेघानी असं या तरुणीचं नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे.

Oct 31, 2013, 02:52 PM IST

‘एनटीपीसी’ची दादागिरी चालणार नाही!

सोलापुरातल्या होटगी परिसरात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या एनटीपीसी प्रकल्पाचं बांधकाम अवैध असून या बांधकामाला ग्रामपंचायतीनं हरकत घेतलीय.

Jun 4, 2013, 07:42 PM IST

क्रिकेटमध्ये बीसीसीआयची दादागिरी का नको?

आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड पैसा आणि सामरिक ताकद असलेल्या अमेरिकेची दादागिरी चालते आणि ती सगळे जण निमुटपणे सहन करतात... मग क्रिकेटमध्ये बीसीसीआयनं दादागिरी केली, तर खरंच काही बिघडलं का?

May 15, 2013, 11:40 AM IST

`दादागिरीपेक्षा राज यांनी कार्यकर्त्यांना सीमेवर पाठवावं`

‘फेरीवाल्यांवर दादागिरी करण्यापेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी पाठवावे’ अस आवाहन राज ठाकरेंना केलं आहे.

Jan 18, 2013, 04:53 PM IST