दारू

बच्चू कडूंविरोधात हेमा मालिनी कायदेशीर कारवाईच्या तयारीत

आमदार बच्चू कडूंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी या कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

Apr 22, 2017, 09:02 PM IST

...म्हणून काय हेमामालिनींनी आत्महत्या केली? - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबण्याचं नाव घेईनात... याच विषयी बोलताना मात्र शेतकरी नेते आणि अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांची जीभ घसरलीय.  

Apr 13, 2017, 07:17 PM IST

निवडणुकीआधी मीरा भाईंदरमधून दारू साठा जप्त

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आलीय.

Feb 19, 2017, 08:10 PM IST

नाशिकमध्ये हजारो रूपयांची दारू जप्त

नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरात हरीश प्रभाकर गांगुर्डे याच्या घरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.

Feb 16, 2017, 11:13 PM IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरच्या मद्यविक्रीवर निर्बंध

राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत नवीन मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत.

Dec 22, 2016, 08:26 PM IST

ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा

नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. 

Dec 22, 2016, 07:37 PM IST

युवकांकडून दारू पिऊन मॉलमध्ये राडा

विवियाना मॉलमध्ये 4 युवकांनी दारू पिऊन एका दुकानामध्य़े सुरक्षा रक्षकासोबत हाणामारी केली. किरकोळ वादानंतर तुफान तोडफोड करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार जवळपास अर्धा तास विवियाना मॉलमध्ये सुरु होता.

Dec 14, 2016, 11:10 PM IST

विमान प्रवासात मिळणार फक्त तीन पेग दारू

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रिमियम इंटरनॅशनल प्रवाशांना फक्त तीन पेग दारू मिळणार आहे.

Dec 5, 2016, 07:00 PM IST

उत्पादन शुल्क कार्यालयातून अडीच लाखांची दारूची चोरी

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांची कमाल केली आहे. चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केलाय आणि तोही वरोरा येथील उत्पादन शुल्क कार्यालयातून. 

Dec 1, 2016, 11:12 PM IST

तळीरामांवर सर्जिकल स्ट्राईक, महिन्याला फक्त दोनच बाटल्या

परवानाधारक मद्यपींना राज्यसरकारनं दणका दिला आहे. आता मद्यपींना महिन्याला केवळ दोनच बाटल्या बाळगता येणार आहेत.

Nov 19, 2016, 06:24 PM IST

'चांगलं गातात ते जास्त पितात'

चांगलं गातात ते जास्त दारू पितात असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

Oct 24, 2016, 10:51 PM IST