दिग्पाल लांजेकर

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कलाकार संजीवन समाधी भेटीला

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीनिमित्तानं यातील कलाकारांनी श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराला भेट दिली. 

Mar 12, 2025, 01:18 PM IST

सुभेदारनंतर आता दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय ‘शिवरायांचा छावा’! पाहा पहिली झलक

मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

Sep 25, 2023, 07:58 PM IST

Subhedar Teaser : 'गड आला पण...,' बहुचर्चित 'सुभेदार' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar Marathi Movie : 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..., सुभेदार या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Jun 21, 2023, 03:46 PM IST