दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह यांनी सांगितलं ज्योतिरादित्य सिंधियांच्या नाराजीचं हे कारण

मध्य प्रदेशात काँग्रेसचं कमलनाथ सरकार अडचणीत आणणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेसमधील नाराजीचं कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योजिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे.

Mar 11, 2020, 02:54 PM IST
Digvijay Singh on Urban Naxal case Issue PT3M43S

अर्बन नक्षल प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न- दिग्विजय सिंह

अर्बन नक्षल प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न- दिग्विजय सिंह

Jan 16, 2020, 04:45 PM IST

अर्बन नक्षल प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न- दिग्विजय सिंह

 एल्गार परिषद प्रकऱणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला

Jan 16, 2020, 09:22 AM IST

गांधी हत्येच्या विचारधारेचा विजय झालाय- दिग्विजय सिंह

 मी हरल्यानंतरही भोपाळच्या लोकांसोबतच राहीन असेही दिग्विजय म्हणाले. 

May 24, 2019, 06:23 PM IST

प्रिया दत्त यांच्या ट्विटला साध्वी प्रज्ञा यांचे प्रत्युत्तर

साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Apr 22, 2019, 02:25 PM IST

पुलवामा हल्ल्याला 'दुर्घटना' म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला माजी सेना प्रमुखांनी फटकारलं

'पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह'

Mar 5, 2019, 12:14 PM IST

#Balakot : भारताकडून बालाकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात यावेत- दिग्विजय सिंह

 कारवाईवर मी प्रश्नचिन्हं उपस्थित करत नाही आहे. पण....

Mar 3, 2019, 01:32 PM IST

भीमा-कोरेगाव प्रकरण: मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार - दिग्विजय सिंह

आरोपींच्या पत्रांमध्ये दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर

Nov 19, 2018, 02:16 PM IST

काँग्रेस नेतेे दिग्विजय सिंह यांनी मागितली नितीन गडकरींची माफी

...म्हणून दिग्विजय सिंह यांनी नितीन गडकरींची मागितली माफी

May 29, 2018, 06:39 PM IST

१००० कोटींच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंहाचेही नाव

यूपीए सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या कथीत १००० कोटी रूपयांच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग याचे नाव आले आहे. इनकम टॅक्स विभागाने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघडकीस आल्याचे वृत्त आहे. एविएशन फिक्सर दीपक तलवारने दिग्विजय सिंग आणि त्यांच्या परिवारासाठी विमानाची तिकीटे बुक केली होती.

Nov 7, 2017, 11:40 PM IST

दिग्विजय सिंह राजकारणातून घेत आहेत मर्यादित 'संन्यास'

कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह दीर्घ काळासाठी राजकारणातून विश्रांती घेत आहेत. ही विश्रांती कमीत कमी ६ महिन्यांची असणार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच दिग्वविजय सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.

Sep 26, 2017, 05:17 PM IST

मोदींविरोधात दिग्विजय सिंह यांनी केले शिवराळ ट्विट

 वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह  हे नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. 

Sep 8, 2017, 02:43 PM IST

काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे अधिकारांचे पंख छाटले

काँग्रेसचे सरचिटणीस आणि आपल्या वाचळपणा बद्दल प्रसिद्ध असणारे दिग्विजय सिंह यांचे पक्षातील अधिकारांचे पंख छाटण्यात आलेत. 

Aug 2, 2017, 09:01 AM IST