दिनेश चंडीमल

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर बॉल टेम्परिंगचा आरोप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणी कठोर शिक्षा देण्यासाठी लॉबिंग करणार आहे. 

Jun 18, 2018, 11:44 AM IST

भारताविरुद्धच्या मॅचआधी श्रीलंकेला झटका, हा खेळाडू बाहेर

भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या टी-20 मॅचआधी श्रीलंकेला मोठा झटका लागला आहे. 

Mar 12, 2018, 06:35 PM IST

शतकांच्या अर्धशतकासाठी फार वेळ लागला नाही : विराट कोहली

विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे अर्धशत पूर्ण करण्याची कामगिरी रविवारी पार पाडली. आपल्या या कामगिरीबद्धल बोलताना 'आपण खेळाकडे लक्ष देतो. शतकांकडे नाही. आपल्याला ही कामगिरी पार पाडताना फार वेळ लागला नाही', असे म्हटले आहे.

Nov 20, 2017, 09:12 PM IST

श्रीलंकन कॅप्टनची फेक फिल्डिंग कोहलीने पाहिली मात्र अंपायरने केलं दुर्लक्ष

आयसीसीने १ ऑक्टोबरपासून क्रिकेटचे नवे नियम लागू केले आहेत. या नियमांपैकी एक नियम होता 'फेक फिल्डिंग'चा. या नियमावर वाद सुद्धा झाला होता.

Nov 18, 2017, 07:39 PM IST

सेल्फीवरही विराटचीच मक्तेदारी...

भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी दमदार विजय मिळवला. चौथ्याच दिवशी भारतीय संघाने हा सामना खिशात घातला. 

Jul 31, 2017, 12:29 PM IST

कोहलीने या जोडीला दिलेय श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचे श्रेय

भारतीय संघाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ३०४ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या जोडीला दिलेय.

Jul 30, 2017, 11:41 AM IST

भारताविरुद्धच्या सामन्याआधी श्रीलंकेला झटका

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी यजमान श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल खेळणार नाहीये. त्याला न्यूमोनिया झालाय. त्यामुळे दुसरी कसोटीही तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे. 

Jul 22, 2017, 04:26 PM IST