शेतकरी हिंसक आंदोलनानंतर केंद्र सरकारची आज उच्चस्तरीय बैठक
दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers protest) सुरु आहे. दिल्लीतल्या कालच्या हिंसक आंदोलनानंतर (Delhi violence) आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
Jan 27, 2021, 08:19 AM ISTDelhi riots: योगेंद्र यादव, सीताराम येचुरींवर जमावाला चिथावल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
या सर्व नेत्यांनी CAA विरोधकांनी कोणत्याही थराला जा, असे सांगितले. तसेच CAA आणि NRC हे मुस्लिमविरोधी असल्याचे सांगून लोकांमध्ये असंतोष निर्माण केला.
Sep 12, 2020, 11:53 PM ISTदिल्लीतला हिंसाचार सुनियोजित, विरोधकांनी दंगल भडकवली- अमित शाह
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 07:44 PM ISTदिल्ली हिंसाचाराचं आयसिस कनेक्शन? काश्मीरच्या दाम्पत्याला अटक
दिल्ली हिंसाचाराचं आयसिस कनेक्शन? काश्मीरच्या दाम्पत्याला अटक
Mar 9, 2020, 11:05 AM ISTदिल्ली हिंसाचाराचं आयसिस कनेक्शन? काश्मीरच्या दाम्पत्याला अटक
सीएएविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 9, 2020, 10:56 AM ISTपुन्हा दंगल झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका- प्रकाश आंबेडकर
दिल्लीच्या दंगलीत अनेकजण सैनिकी गणवेश परिधान करून घुसल्याचे सांगितले जाते.
Mar 7, 2020, 02:16 PM ISTदिल्ली हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित ? उमर खालिद संशयाच्या भोवऱ्यात
दिल्ली हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित होता का ? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
Mar 3, 2020, 08:56 PM ISTDelhi Violence: जाफराबादमध्ये गोळीबार करणाऱ्या शाहरूख खानला अटक
दिल्लीतील दंगलीवेळी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता.
Mar 3, 2020, 01:07 PM ISTदिल्लीतील हिंसाचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच जबाबदार- पवार
देशाचे नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंडवाद वाढवण्याचे वक्तव्य करते हे चिंताजनक आहे.
Mar 1, 2020, 08:07 PM ISTदिल्ली हिंसाचार : ८७ जणांना गोळी लागली, पोलिसांची मोठी चूक उघड
हिंसाचार (Delhi Violence) थांबला असला तरी परिस्थिती तणावग्रस्त आहे.
Feb 29, 2020, 05:06 PM ISTदिल्ली हिंसाचार : ज्यांची घरे जळली आहेत त्यांना रोख २५ हजार - केजरीवाल
दिल्ली हिंचाराचात (Delhi violence) ज्या व्यक्तींची घर जळली आहेत त्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
Feb 28, 2020, 11:02 PM ISTरोखठोक । 'राजकीय हिंसाचार' ( Political violence)
दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेलाय. त्यात २९ जणांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या (Delhi violence) पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता एस. एन. श्रीवास्तव काम पाहणार आहेत.
Feb 28, 2020, 08:40 PM ISTदिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या ४२ वर, अनेकांना बंदुकीच्या गोळ्या
दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेला. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले.
Feb 28, 2020, 05:35 PM ISTआमने-सामने । Delhi Violence : दंगल घडली की घडवली?
आमने-सामने । दंगल घडली की घडवली?
दिल्लीत पोलिसांची बघ्याची भूमिका होती का?, चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंसाचार पेटला का? , दंगेखोरांना राजकीय पक्षांनी लढवले? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आली आहे.