कांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 24, 2013, 07:31 PM ISTदिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हर्ष वर्धनांचे नाव
दिल्ली काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार बांधनी केली आहे. मात्र, दिल्लीत अंतर्गत कलहाचे पडसादही पाहायला मिळालेत. १३ जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आपले राजीनामे देण्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. हा वादंग माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या विरोधात असल्याचे दिसून आलेय. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
Oct 23, 2013, 02:16 PM ISTकरवाचौथच्या दिवशी पाण्याऐवजी पत्नीला पाजलं अॅसिड
करवाचौथ... नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं व्रत... पत्नी दिवसभर उपवास करुन संध्याकाळी नवरा घरी यायची वाट पाहते. नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन आपलं व्रत तोडते. पण जर नवऱ्यानं पाण्याऐवजी तेजाब पाजलं तर... अशीच घटना घडलीय दिल्लीतल्या कल्याणपुरी भागात... इथं राहणारी महेश कुमारी सध्या हॉस्पिटलमध्ये जगण्यासाठी झगडतेय.
Oct 23, 2013, 09:07 AM ISTज्वाला गुट्टाला हायकोर्टाकडून दिलासा
दिल्ली हायकोर्टाकडून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टानं ज्वालाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळू द्यावं यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘BAI’ नं परवानगी द्यावी असं सांगितलंय.
Oct 10, 2013, 03:11 PM ISTलोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजलंय.. आगामी लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. यापैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.
Oct 5, 2013, 08:13 AM ISTमुंबईसह चार शहरे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर
इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांकडून मुंबईसह अहमदाबाद, दिल्ली आणि सुरत या चार शहरांमध्ये अतिरेकी हल्ला होण्याची शक्यदता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 4, 2013, 03:34 PM ISTदिल्लीतल्या गर्जनेनंतर मोदी आज मुंबईत!
दिल्लीतल्या सभेत टीकेचे बाण सोडल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज मुंबईत येतायत.मोदींचा हा एक दिवसाचा मुंबई दौरा असणार आहे.
Sep 30, 2013, 08:36 AM ISTचालकाचा टॉप गिअर एक कोटींचा...
दिल्ली शहरातील करोलबाग भागात एका खासगी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन निघालेली व्हॅन एटीएमजवळ आली तर खरी, मात्र एटीएम मध्ये पैसे काही डिपॉझीट झाले नाही.
Sep 25, 2013, 05:38 PM ISTमंत्र्यांनीच केली पेट्रोल-डिझेलची उधळपट्टी
पेट्रोल-डिझेलचे याच महिन्यात दुसऱ्यांदा भाव वाढले आहेत. अशा वेळी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, असा सल्ला `अर्थतज्ज्ञ` पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. पण दिल्लीत मंत्री जवळपास ३ हजार कोटी रूपयांचे पेट्रोल आणि डिझेल वर्षाला जाळत आहेत. इंधन उधळपट्टी करणाऱ्या या सरकारची ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ अशी अवस्था झाली आहे.
Sep 5, 2013, 05:40 PM IST१५ हजारांत मुलीची खरेदी, १२ दिवस बलात्कार!
एका तरुणाने दिल्लीमध्ये १५ हजार रुपयांमध्ये मुलीची खरेदी करून तिच्यावर पुढील १२ दिवस बलात्कार केला. शनिवारी पोलिसांना या मुलीचा शोध लागला. मुलीच्या कुटुंबियांकडे या मुलीला सोपवण्यात आलं.
Aug 19, 2013, 04:23 PM ISTकडूलिंबाने वाढते रोगप्रतिकारक क्षमता
गेल्या काही वर्षांपासून कडूलिंब ही वनस्पती आपण औषधी वनस्पती म्हणून ओळखतो. पण आता सध्या अस्तित्वात असणारा जीवघेणा आजार म्हणजे कॅन्सरसाठी देखील कडूलिंब ही वनस्पती रामबाण ठरली आहे. तसे प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. या वनस्पतीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
Aug 15, 2013, 02:59 PM ISTदिल्लीमध्ये विदेशी तरुणीसोबत अश्लील कृत्य
निजामुद्दीन येथे एका विदेशी तरुणीचं भर रस्त्यात अपहरण करण्याचा तसंच विनयभंग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणी जर्मनीची आहे.
Aug 10, 2013, 05:41 PM ISTदिल्लीत हाय अलर्ट जारी
जमात उद दवा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख आणि २६-११च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदनं लाल किल्ल्यावर हल्ल्याची धमकी दिलीये. त्यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
Aug 10, 2013, 08:18 AM ISTदिल्लीचा लाल किल्ला उडवण्यांची अतिरेक्यांची धमकी
मुंबईत २६/११ चा हल्ला करणारा मास्टरमांईड हाफिज सईदने एतिहासिक लालकिल्ला उडवण्यांची धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी दिल्लीत हाय अलर्टचा इशारा दिला आहे.
Aug 9, 2013, 03:06 PM ISTमुलीचे झाले लग्न, आई मात्र अनभिज्ञ!
नवी दिल्लीच्या एअरपोर्टवर काम करणाऱ्या तरुणीच्या अपहरणाचे प्रकरण आता मिटले आहे. तिचा शोध आता लागला आहे. पोलिसांनी लावलेल्या तपासात असे शोधून काढले की, ती मुलगी अल्पवयीन नसून २३ वर्षाची आहे आणि तिचे लग्न झालेले आहे हे तपासात उघडकीस आले.
Aug 7, 2013, 06:53 PM IST