दिल्ली

एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित याचे निधन

  माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचे आज निधन झाले.  

Apr 16, 2019, 10:47 PM IST

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रथमच महिलेची निवड

जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रथमच महिलेची निवड करण्यात आली आहे. 

Apr 12, 2019, 07:20 PM IST

भारतात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या चिमुरडीवर लिव्हर प्रत्यारोपण

३० वर्षांच्या एका व्यक्तीचे लिव्हर ५ महिन्यांच्या मुलीला लावणे एक मोठे आव्हान होते. 

 

Apr 10, 2019, 10:19 AM IST

IPL 2019: कोलकाता, पंजाबचा 'रडीचा डाव', मोहम्मद कैफ नाराज

आयपीएलमधल्या दिल्लीच्या टीमचा सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ याने पंजाब आणि कोलकात्याच्या टीम विषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Apr 8, 2019, 04:57 PM IST

IPL 2019: बंगळुरूची हाराकिरी सुरूच, मोसमातला सलग सहावा पराभव

आयपीएलच्या या पर्वातील बंगळुरुचे जवळपास संपुष्ठात आले आहे.  

Apr 7, 2019, 09:14 PM IST

व्हिडिओ : सपना चौधरीच्या गाण्यावर 'लेडी सिंघम'नं धरला ताल

आपल्या कामात सतत व्यस्त असणाऱ्या महिला पोलिसांना असं मनसोक्त नाचताना पाहून प्रेक्षकांनीही टाळ्यांसहीत त्यांना दाद दिली

Apr 4, 2019, 12:17 PM IST

दिल्लीत पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

दिल्लीकरांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

Apr 3, 2019, 05:48 PM IST
New Delhi Congress Party Releases Its Poll Manifesto PT22M41S

नवी दिल्ली,काँग्रेस,दिल्ली,पत्रकार,परिषद

नवी दिल्ली | काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद
New Delhi Congress Party Releases Its Poll Manifesto

Apr 2, 2019, 03:30 PM IST

IPL 2019 VIDEO : खेळाडूसोबत मैदानावरच प्रितीचं भांगडा नृत्य.....

संघाच्या विजयाचा आनंद प्रितीने नृत्य करत व्यक्त केला. 

Apr 2, 2019, 11:20 AM IST

आयपीएल २०१९ : मुंबईची खराब सुरुवात, दिल्लीकडून पराभव

मुंबईच्या टीमची यंदाच्या आयपीएलची सुरुवात खराब झाली आहे. 

Mar 24, 2019, 11:58 PM IST

इम्रान खान खरंच 'उदार' असतील तर त्यांनी मसूदला भारताकडे सोपवावं - सुषमा स्वराज

'भारताचे पाकिस्तानशीही संबंध सामान्य होऊ शकतात, पण अट एकच...'

Mar 14, 2019, 09:27 AM IST

INDvsAUS: रवींद्र जडेजाचा विक्रम, हरभजनचं रेकॉर्ड मोडलं

भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यानं विक्रम केला आहे

Mar 13, 2019, 04:02 PM IST

क्रिकेटसोबतच ऋषभ पंतची नवी इनिंग, निवडणूक प्रचार करणार

भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत लोकसभा निवडणुकीवेळी नवी इनिंग खेळणार आहे.

Mar 12, 2019, 04:22 PM IST

INDvsAUS: भारताला दिल्ली जिंकण्याचं आव्हान

सीरिजमध्ये २-२ अशी बरोबरी झाली आहे.

Mar 12, 2019, 03:24 PM IST

Delhi Crime trailer : निर्भया बलात्कार प्रकरणावर 'नेटफ्लिक्स'चा लक्षवेधी प्रकाशझोत

ते नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही देशभरातून करण्यात आली होती. 

Mar 11, 2019, 01:43 PM IST