दिल्ली

आयपीएल: शिखर धवन ११ वर्षानंतर पुन्हा दिल्लीकडून खेळणार

भारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.

Oct 31, 2018, 08:16 PM IST

सलग १३ व्या दिवशी पेट्रोल -डिझेलच्या दरात कपात

जाणून घ्या आजचे नेमके दर 

Oct 30, 2018, 07:20 AM IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचं निधन, मोदींनी व्यक्त केलं दु:ख

भाजपचे वरिष्ठ नेते मदनलाल खुराना यांचं निधन

Oct 28, 2018, 10:19 AM IST

नवीन सॅन्ट्रो लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

हुंडाई कंपनीनं त्यांची नवीन सॅन्ट्रो कार लॉन्च केली आहे. या नव्या गाडीची लांबी आणि रुंदीही जुन्या गाडीपेक्षा जास्त आहे.

Oct 23, 2018, 04:20 PM IST

दिल्लीवरून हिरवा कंदील आणि फडणवीस सरकारचा खांदेपालट

 एखादं जास्तीच खातं शिवसेनेला यंदा मिळू शकतं

Oct 12, 2018, 08:45 AM IST

पुन्हा दरवाढ, जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेचलच्या वाढत्या दरांनी आता सर्वांनाच घाम फुटू लागला आहे.

Oct 8, 2018, 08:52 AM IST

चहाप्रेमी मुंबईकरांनो तुमचं लक्ष कुठंय?

तुम्ही कोणतं पेय पिण्याला प्राधान्य देता? चहा की कॉफी?

Sep 27, 2018, 03:56 PM IST

विराट कोहलीसह ‘या‘ खेळाडूला खेलरत्न पुरस्कार प्रदान

मागील तीन वर्षांपासून कोहलीची या पुरस्कारासठी शिफारस करण्यात आली होती. पण...

Sep 25, 2018, 07:00 PM IST

सोमवारी पेट्रोल, डिझेल एवढं महागलं

काय आहेत आजचे दर 

Sep 17, 2018, 08:45 AM IST

मनोहर पर्रिकरांवर दिल्लीच्या AIIMS होणार पुढील उपचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रिकर यांच्यासाठी या खास विमानाची सोय केली होती

Sep 15, 2018, 10:45 AM IST

अहमदाबादमध्ये बुराडीची पुनरावृत्ती, कुटुंबानं केली आत्महत्या

 दिल्लीच्या बुराडी भागामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्या केली होती.

Sep 12, 2018, 06:18 PM IST

दिल्ली -एनसीआरमध्ये भूंकपाचे झटके

दिल्लीत भूंकपाचे झटके

Sep 9, 2018, 05:33 PM IST

दिल्ली - उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

 दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज सकाळपासून मुसळधार पावसानं  जनजीवन विस्कळीत झालंय.

Sep 1, 2018, 10:22 PM IST

'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का'

काँग्रेसला आगामी लोकसभा निव़डणुकीत राजधानीत धक्का बसणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला देखील धक्का देण्याच्या तयारीत आप आहे.

Aug 21, 2018, 02:13 PM IST

दिल्लीतल्या ६२ वर्षाच्या लेडी डॉनला अटक, ११३ गंभीर गुन्हे

लेडी डॉन बशीरन आणि तिच्या कुटुंबीयांवर तब्बल ११३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Aug 19, 2018, 04:20 PM IST