Republic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Jan 26, 2023, 07:58 AM ISTRepublic Day 2023 : कडक सॅल्यूट, VVIP च्या रांगेत मजूर.... कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा न्यारा रुबाब
Republic Day 2023 : दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेमका कसा साजरा होतोय प्रजासत्ताक दिन, कोणाची असेल प्रमुख उपस्थिती आणि यंदाचं वेगळेपण काय? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Jan 26, 2023, 06:42 AM IST
Delhi Kanjhwala case : 'त्या' रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा
Delhi Crime : दिल्लीतील कंझावला प्रकरणात अंजलीची मैत्री निधीने त्या रात्री नेमकं काय घडल? याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Jan 4, 2023, 02:52 PM ISTDelhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा
Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.
Jan 2, 2023, 12:53 PM ISTDelhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील
Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे.
Jan 2, 2023, 09:26 AM ISTए आई...! राहुल गांधींमधलं लहान मूल जेव्हा जागं होतं... सोनिया गांधींसोबतचा गोड Video तुम्ही पाहिला?
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचल्यानंतर इतक्या दिवसांचा प्रवास काहीसा मंदावला आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या आईसोबत काही खास क्षण व्यतीत करण्याची संधी मिळाली.
Dec 29, 2022, 08:25 AM IST
Video : 'मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला', असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा
Ramdas Athawales speech in parliment winter session : काही दिवसांपूर्वीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (winter session ) सुरुवात झाली. देशातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकण्यास सुरुवात केली
Dec 10, 2022, 09:06 AM ISTश्रद्धाच्या वडिलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धाच्या पैशांतून करवत, परफ्युम आणि सर्व आवश्यक वस्तू घेतल्या.
Nov 16, 2022, 04:17 PM ISTShraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?
आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे.
Nov 16, 2022, 03:25 PM ISTShraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.
Nov 16, 2022, 08:02 AM ISTब्यूटी पार्लर, अपमान आणि बदला... तिहेरी हत्याकांडाचा अखेर असा झाला उलगडा
पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आणि अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली
Nov 1, 2022, 11:26 PM IST
नोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी
अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं.
Oct 26, 2022, 12:21 PM ISTकुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांबद्दल 'या' राज्याने घेतला महत्वाचा निर्णय
कुंभमेळ्यातून परत आलेल्या भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन
Apr 18, 2021, 09:49 AM ISTएम्स रुग्णालयात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास सर्जरी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती
Mar 30, 2021, 03:32 PM ISTकोरोनाचा धोका वाढतोय, बापरे ! एक लाख नवे रुग्ण सापडले
देशाला कोरोना (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 13, 2021, 08:31 AM IST