मॉलमध्ये येऊन पोलिसांनीच सांगितलं, Movie, जेवण आहे तसंच सोडून पळा… नंतर म्हणे- ही मॉक ड्रिल! नागरिकांचा संताप
DLF Mall Bomb Threat : मॉलमध्ये बॉम्ब... अफवा उठताच हातातला घास हातात; चित्रपटाचे शो अर्ध्यावर सोडून लोक सैरावैरा पळू लागले आणि....
Aug 17, 2024, 01:02 PM IST
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातले प्रसिद्ध कॅफे आजही सुरू; 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
Independence Day 2024 Popular Old Cafe in India: आजवर भारतात आलेल्या आणि कैक वर्षे भारतावर अधिपत्य राखून ठेवलेल्या ब्रिटीशांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पाडल्याचं पाहायला मिळालं. भारताला लाभलेल्या खाद्यसंस्कृतीविषयी अनेक प्रसंगी लिहिलं आणि बोललं जातं. भारत हा एक असा देश आहे, जिथं खाद्यसंस्कृतीवरही परदेशातील अनेक संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो.
Aug 13, 2024, 10:00 AM IST
Real Estate News : नवं घर खरेदी करताय? देशातील 'या' 2 शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले, तुम्ही तिथंच राहताय का?
Real Estate : तुमचं घर आहे त्या शहरात काय आहेत प्रॉपर्टीचे दर? जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचं वृत्त... घर घेण्यच्या विचारात असाल तर पाहा ही बातमी
Jul 1, 2024, 07:30 PM IST
'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज
Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष...
Jun 14, 2024, 12:39 PM IST
PM Modi Oath Ceremony : 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी, शपथ घेतो की....', नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ
Narendra Modi Oath Taking Ceremony : राष्ट्रपती भवनाबाहेर एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
Jun 9, 2024, 07:31 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद नाही, रोहित पवार म्हणतात 'त्यांच्याकडे आता एकच पर्याय'
PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. यावरुन शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.
Jun 9, 2024, 05:11 PM ISTएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहिती
NDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
Jun 6, 2024, 07:50 AM ISTDelhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक
Delhi Temperature: दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमानान 50 अंशांच्या आकड्याला स्पर्श केलेला असतानाच दुसरीकडे तापमानानं ऐतिहासिक आकडा गाठल्याचं म्हटलं गेलं.
May 30, 2024, 08:04 AM IST
भयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल
दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
May 29, 2024, 05:21 PM ISTआधी कोंबडी की अंड? यापेक्षा मोठा झाला 'बटर चिकन'चा वाद, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण? शोध कुणी लावला?
Butter Chicken Controversy : चमचमीत आणि लज्जतदार खाण्याची आवड असणाऱ्या मंडळींची कायम पसंती मिळणारा एक पदार्थ म्हणजे, बटर चिकन. सुरेख आणि तितक्याच सोप्या अशा पाककृतीच्या माध्यमातून तयार केला जाणारा हा मांसाहारी पदार्थ अनेकांच्याच पानात आला, की तो पटकन संपवला जातो. अशा या जगप्रसिद्ध बटर चिकनची नेमकी सुरुवात झाली कुठं आणि त्याचा हक्क नेमका कोणाकडे जातो यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु असून, आता त्या वादाला एक नवं वळण मिळालं आहे
May 29, 2024, 03:02 PM ISTराहणीमानाच्या दृष्टीनं कोणतं शहर देशात नंबर एक?
शहरांचा सातत्यपूर्ण विकास देशालाही विकासाच्याच मार्गावर नेताना दिसत आहे. पण, त्यातही देशातील सर्वात उत्तम शहर कोणतं माहितीये?
May 24, 2024, 01:41 PM IST
Swati Maliwal Net Worth : दिल्लीत गोंधळ घालणाऱ्या स्वाती मालीवाल यांची नेमकी संपत्ती किती?
Swati Maliwal Net Worth : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या आकडा
May 19, 2024, 06:48 PM IST'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या
Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते.
Apr 11, 2024, 10:09 AM IST
राज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे
Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
Mar 19, 2024, 12:38 PM ISTकोणत्या राज्यात सर्वाधिक घटस्फोट?
Most Divorces State: पश्चिम बंगालमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 8.2 टक्के आहे. दिल्लीमध्ये 7.7 टक्के इतके घटस्फोटाचे प्रमाण आहे. तामिळनाडूमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 7.1 टक्के इतके आहे.
Mar 19, 2024, 08:55 AM IST