दिल्ली

मी नशिबवान... तर लोकांनी कमनशिबींना का निवडून द्यावं - मोदी

राजधानी दिल्ली प्रचाराच्या रणधुमाळीनं चांगलीच तापलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सलग दुसऱ्या दिवशी रॅली आयोजित करण्यात आली होती. द्वारका इथं झालेल्या सभेत मोदींनी आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवला. 

Feb 1, 2015, 06:20 PM IST

'मी नशिबवान तर लोकांना बदनशीबांना का निवडून द्यावं'

'मी नशिबवान तर लोकांना बदनशीबांना का निवडून द्यावं'

Feb 1, 2015, 05:20 PM IST

खुर्चीत बसायला नाही, सेवा करायला आलोय - नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतील कडकडडुमा इथं दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराराचं रणशिंग फुंकलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक करताना, ज्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्याच हाती सत्ता द्या, असं आवाहन दिल्लीकरांना केलं. 

Jan 31, 2015, 06:28 PM IST

ओबामा यांचं लवकरच भारतात आगमन

जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं काही वेळाने भारतात आगमन होणार आहे. 

Jan 25, 2015, 09:12 AM IST

शांती भूषण यांचं 'बेदी स्तुती'ला उधाण

शांती भूषण यांचं 'बेदी स्तुती'ला उधाण

Jan 22, 2015, 12:28 PM IST

माजी पोलीस अधिकारी बेदींकडे ११ करोडोंची संपत्ती!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या  मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी नामांकन पत्र दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केलीय. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी आणि त्यांच्या पतीकडे एकूण ११.६५ करोड रुपये किंमतीची मालमत्ता आहे. 

Jan 22, 2015, 11:33 AM IST

अंनिस आता दिल्लीत आंदोलन करणार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावा, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून दिल्लीत आंदोलन केलं जाणार आहे. दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटले आहेत.

Jan 21, 2015, 11:35 PM IST

अरविंद केजरीवालांची संपत्ती घटली...

नवी दिल्ली विधानसभा जागेवरून नामांकन दाखल केल्यानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. 

Jan 21, 2015, 03:18 PM IST

केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज

दिल्ली विधासभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा दिवस शेवटचा असताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

Jan 21, 2015, 02:35 PM IST