बिग बॉस ११ : लग्नाबाबतच्या प्रश्नावर पाहा काय म्हणाली दीपिका...
बिग बॉस ११मध्ये आजच्या एपिसोडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. ती आगामी पद्मावती या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येतेय.
Nov 19, 2017, 07:46 PM ISTदीपिका-रणवीरच्या घराची सुरक्षा वाढवली
पदमावती रिलीज झाला तर दीपिकाचं नाक कापू, अशी धमकी करणी सेनेनं दिली होती. त्यानंतर मुंबईत प्रभादेवी...
Nov 17, 2017, 12:33 PM ISTपद्मावती वाद : सुब्रमण्यम स्वामी दीपिकावर भडकले...
संजय लीला भंसाळीचा चित्रपट 'पद्मावती'बाबत वाद वाढत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.
Nov 14, 2017, 09:39 PM IST'पद्मावती'चे 'घुमर' गाणं रसिकांंच्या भेटीला
संजय लीला भंसाळींच्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'पद्मावती' चित्रपटातील पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे.
Oct 25, 2017, 03:54 PM IST४८ तासांनंतर बनलेली रांगोळी उधळल्याने दीपिका संतापली
४८ तास मेहनत करून बनविलेली रांगोळी रजपूत करणी सेना समर्थकांनी पूर्णपणे उधळून लावली आहे.
Oct 19, 2017, 08:51 AM ISTअभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी लिहिलेलं ‘ते’ पत्र १२वीच्या पुस्तकात
गुजरात शिक्षण मंडळाच्या वाणिज्य शाखेतील १२वीचे विद्यार्थी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या संदर्भातील एका पत्राचा अभ्यास करत आहेत. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
Aug 7, 2017, 09:15 PM IST'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.
Apr 27, 2017, 02:14 PM IST...तर यावेळी दीपिकामुळे थांबले पद्मावतीचे शूटिंग
संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पद्मावतीचे शूटिंग पुन्हा एकदा थांबलेय. यावेळी पद्मावतीचे शूटिंग कोणाच्या विरोधामुळे नव्हे तर या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारी दीपिका पदुकोणमुळे थांबलेय.
Apr 15, 2017, 06:09 PM ISTदीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन झालेय. मुंबई मिररच्या बातमीनुसार ३० जानेवारीला तिच्या आजोबांचे निधन झालेय.
Feb 3, 2017, 12:39 PM IST'पद्मावती'चा वाद काय आहे जाणून घ्या...
बाजीराव मस्तानी फिल्मनंतर आता संजय लीला भन्साळी पद्मावती फिल्मच्या तयारीला लागलेत. मात्र याच सिनेमावरून भन्साळी राजपूत समाजाच्या टीकेचे धनी बनलेत. भन्साळींवर थेट हल्ला करण्यात आला. काय आहे हा वाद पाहूया...
Jan 31, 2017, 06:51 PM ISTदीपिकाचा पहिला हॉलिवूडपट सर्वात आधी भारतात प्रदर्शित
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ हा सर्वात प्रथम भारतात रिलीज होणार आहे. हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली.
Dec 28, 2016, 07:47 PM ISTन्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दीपिका-रणवीर दुबईत
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बॉलीवूड सेलिब्रेटी नेहमीच भारताबाहेरच्या पर्यटनस्थळांना पसंती देतात. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हेही आपले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन दुबईत करणार आहेत.
Dec 24, 2016, 10:51 AM ISTदीपिकाला तिच्या जवळच्या व्यक्तीने भेट दिला प्रेशर कुकर
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने भेट म्हणून प्रेशर कुकर दिलाय. या भेटीचा फोटो दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
Dec 18, 2016, 03:03 PM ISTरणवीरच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाच्या वडिलांची प्रतिक्रिया
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या थंडावल्यात. गेल्याच आठवड्यात एका पार्टीदरम्यान हे जोडपं हातात हात घातलेलं दिसलं होतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या तरी थांबल्यात.
Dec 2, 2016, 07:52 AM ISTधोबीघाटावर दिसली अभिनेत्री दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण सध्या ट्रिपल एक्स यासिनेमाच्या प्रचारात व्यस्त आहे. या दरम्यान ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाचे शूटिंग सुरु कऱणार असल्याची बातमी आली होती.
Nov 12, 2016, 09:15 AM IST