रणवीर की रणबीर? दीपिका कोणाला निवडणार?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर एक यक्षप्रश्न उभा ठाकलाय.
Apr 10, 2016, 01:08 PM ISTदीपिका-रणवीर २०१७मध्ये लग्नबंधनात अडकणार?
रणवीर सिंग बेस्ट बॉयफ्रेंड म्हणुन नेहमीच चर्चेत असतो. पण आता असं कळलयं की रणवीरच नाही तर दीपिकासुद्धा रणवीर बरोबर ठामपणे उभी राहते. जेव्हा रणवीरला डेंग्यू झाला होता तेव्हा दिपीकाने रणवीरची ठामपणे साथ दिली होती.
Apr 3, 2016, 08:53 AM ISTरणवीर-दीपिकाने केला धम्माल डान्स
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची रिलेशनशिप पाहिल्यावर कोणलाही आपली रिलेशनशीप अशीच असावी असं वाटेल.
Mar 27, 2016, 02:11 PM ISTरणवीर-दीपिका लवकरच लग्न करणार?
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची जोडी सध्या बॉलीवूड वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच श्रीलंकेत दीपिकाच्या बेस्ट फ्रेंडचे लग्न झाले. या लग्नात रणवीर आपली सर्व कामे सोडून गेला होता.
Mar 24, 2016, 04:04 PM ISTरणबीरच्या आयुष्यात कोण ही मिस्टेरिअस गर्ल
अभिनेत्री कतरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर अनेक दिवस गायब झालेला रणबीर कपूर सध्या पार्टींमध्ये दिसत आहे. पण त्याच्यासोबत ही नवीन मुलगी कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Mar 21, 2016, 04:58 PM ISTदीपिका नोवाक जोकोविचसह डिनर डेटवर
बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या XXX य़ा आगामी हॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Mar 10, 2016, 03:30 PM ISTरणवीरने दीपिकासाठी केले असे काही की त्याने जिंकले सर्वांचे मन
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या अफेअरच्या चर्चा होतच आहेत.
Feb 22, 2016, 04:36 PM ISTदीपिका विन डिजेलचे कपडे उतरवताना दिसणार
दीपिका पदुकोण तेथील फोटो, व्हिडिओ शेअर.
Feb 20, 2016, 10:39 PM ISTदीपिका विराटला म्हणाली, वेलकम टू द फॅमिली
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगतेय. विराटला ट्विट करताना वेलकम टू द फॅमिली असं म्हटलंय. याचा अर्थ विराट बॉलीवूडमध्ये एंट्री करतोय असा नाहीये बरं का. तर टिसॉटचा ब्रँड अॅम्बेसिडेर झाल्याबद्दल दीपिकाने त्याला शुभेच्छा दिल्यात.
Feb 18, 2016, 09:00 AM ISTरणवीर-दीपिका लवकरच बोहल्यावर?
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नात्याबाबत सध्या बॉलीवूड वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनी जरी खुलेपणाने अद्याप आपल्या नातेसंबंधाबाबत विधान केले नसले तरी या दोघांची जवळीक पाहता लवकरचं हे जोडप लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगतायत.
Feb 15, 2016, 10:47 AM ISTविन डिझेलसोबत दीपिकाचा पहिला व्हिडीओ
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या पहिल्यावहिल्या हॉलीवूड चित्रपट ‘xXx: The Return of Xander Cage’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात विन डिझेलसोबत ती काम करतेय.
Feb 9, 2016, 11:55 AM ISTFirst Look : हॉलिवूडमध्ये दीपिकाचा विन डिझेलसोबत
आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही हॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.
Feb 5, 2016, 04:13 PM ISTदीपिकाची आई जेव्हा दीपिकाला रागावते
कोणत्या गोष्टीवरून ती रागावते हे देखील...
Feb 4, 2016, 08:10 PM ISTसर्वांसमोर रणवीर म्हणाला, दीपिका मला तुझा अभिमान आहे
दीपिका पदुकोण आगामी हॉलीवूड चित्रपट 'ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ एक्स जेंडर केज' च्या शूटिंगसाठी कॅनडासाठी रवाना झाली.
Feb 4, 2016, 08:02 AM ISTबॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण कशी आली?
दीपिका पदुकोणला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ९ वर्ष झाली आहेत. दीपिकाने आपल्या जीवनात अनेक बदल केले, त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये मोठं यश संपादन करता आलं, मात्र दीपिकाच्या आयुष्यात अनेक फॅक्टस आहेत, त्या फार कमी लोकांना माहित आहे.
Jan 27, 2016, 10:54 AM IST