Watch : दीपिका पदुकोण आणि वेन डिझेलची XXX साठी जबरदस्त ट्रेनिंग
बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पटावल्यानंतर आता दीपिका पदुकोण हिने हॉलिवूडमध्येआपला जलवा दाखविण्यासाठी कंबर कसली आहे.
Jan 25, 2016, 02:04 PM ISTबाजीराव-मस्तानीत मतभेद, रणवीर आणि दीपिकाचे विरोधी सूर
बॉलिवूडच्या बाजीराव आणि मस्तानीमध्ये परस्पर विरोधी सूर येऊ लागलेत
Jan 11, 2016, 05:59 PM ISTदीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी
बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.
Jan 6, 2016, 07:43 PM ISTदीपिकाने जोडले हात मात्र त्या तरुणाने त्याला हवे तेच केले
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी एका स्पेशल स्क्रीनिंग कार्यक्रमासाठी गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती कमी लोकांना असेल.
Jan 5, 2016, 09:39 AM ISTबॉक्स ऑफिसवर बाजीराव-दिलवालेमध्ये चढाओढ
सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बाजीराव मस्तानी आणि दिलवाले यांच्यात जोरदार टक्कर सुरु आहे.
Dec 28, 2015, 04:19 PM ISTआता बाजीराव-मस्तानी एकत्र येणार
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या चाहत्यंसाठी ही खुशखबर आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रणवीर आणि दीपिका पुढील वर्षी त्यांच्या नात्यांला सर्वांसमक्ष स्वीकारणार आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडूनही परवानगी मिळालीये.
Dec 28, 2015, 12:58 PM ISTआठवड्याभरात 'दिलवाले' १०० कोटी पार
प्रदर्शनाच्या आठवड्याभरात रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले या चित्रपटाने भारतात १०० कोटींचा आकडा पार केला. सात दिवसांत या चित्रपटाने १०२.६५ कोटींची कमाई केलीय. तर सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भरारी घेणाऱ्या बाजीराव मस्तानी चित्रपटाने ८६.१५ कोटींचा गल्ला जमवलाय.
Dec 25, 2015, 05:09 PM ISTबॉक्स ऑफिसवर दिलवाले आणि बाजीरावमध्ये जोरदार मुकाबला
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये दिवशी ६४ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने २१ कोटींची कमाई केली होती. दुस-या दिवशी २० आणि तिस-या दिवशी २३ कोटींची कमाई केली आहे.
Dec 21, 2015, 12:40 PM ISTदुसऱ्या दिवशी कोण ठरला सरस बाजीराव कि दिलवाले?
शुक्रवार १८ डिसेंबर रोजी बॉलीवूडमधील दोन तगडे चित्रपट प्रदर्शित झाले. संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख-काजोलचा दिलवाले हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देतायत.
Dec 20, 2015, 09:11 AM ISTvideo ...आणि दीपिकाने रणवीरची मिशी कापून टाकली
बाजीराव मस्तानीमधील चित्रपटात खास लूकसाठी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने मोठी मेहनत घेतली होती. पीळदार मिशाही केल्या होत्या. बाजीराव-मस्तानी चित्रपट काल म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला.
Dec 19, 2015, 01:29 PM ISTबाजीराव विरुद्ध दिलवाले, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?
शुक्रवारी बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन बडे सिनेमे रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर मोठा मुकाबला सुरु झालाय. शाहरुख आणि काजोलची एव्हरग्रीन जोडीचा दिलवाले तर दुसरीक़डे दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बाजीराव मस्तानी एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आलेत.
Dec 19, 2015, 09:44 AM ISTदीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित
बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.
Dec 16, 2015, 06:22 PM ISTभंसाळींनी लावली 'इतिहासाची वाट'
निर्माता दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटामुळे उठलेला वादाचा पिंगा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये
Dec 4, 2015, 08:24 PM IST'बाजीराव मस्तानी'ला पेशव्यांच्या वंशजांचा विरोध
संजय लीला भंसाळीच्या बाजीराव-मस्तानीवरून सुरू झालेला वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहेत.
Dec 4, 2015, 06:15 PM IST'पिंगा'चं मेकिंग | दीपिकाचा प्रियांकावर असाही 'वार'
संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यावर सुरूवातीपासून वाद सुरू आहेत. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे.
Dec 2, 2015, 05:01 PM IST