दुपारची झोप

पुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!

Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया. 

Sep 5, 2023, 04:22 PM IST

हे आहेत दुपारच्या झोपेचे दुष्परिणाम?

पारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात.

Feb 3, 2018, 07:02 PM IST

ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी ५ टीप्स

  ऑफिसच्या ठिकाणी दिवसाची सुरूवात एनर्जीने झाली तरीही कालांतराने मरगळ येते. कामाच्या ठिकाणी ताण किंवा दुपारच्या वेळेस अतिजेवण झाल्यास झोप येते. मग पुढील सारीच कामं रेंगाळतात. मग पहा या झोपेवर कशी मात कराल ? 

Nov 22, 2017, 09:09 AM IST

दुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का?

शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते,  अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.

Oct 29, 2017, 08:32 PM IST