दुसरा

स्मार्टफोन मार्केटमध्ये भारत कितवा?

स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारताचा दबदबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Oct 27, 2017, 09:18 PM IST

पुजारानं कोहलीला मागे टाकलं, टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप

रांचीमध्ये केलेल्या डबल सेंच्युरीचा फायदा चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये पाहायला मिळत आहे. 

Mar 21, 2017, 10:47 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे विराट कोहलीला टेस्ट रॅकिंगमध्येही फायदा झाला आहे.

Dec 13, 2016, 07:11 PM IST

वनडे रॅकिंगमध्ये कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम

आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे रॅकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

Sep 5, 2016, 10:53 PM IST

महाड दुर्घटना : हरिहरेश्वरजवळ सापडला महिलेचा मृतदेह

आणखीन एक मृतदेह सापडला आहे... हरिहरेश्वर समुद्राजवळही एक मृतदेह सापडला.

Aug 4, 2016, 09:20 AM IST

स्मार्टफोनच्या वापरामध्ये भारत नंबर दोनवर

भारतामध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. 

Feb 4, 2016, 05:13 PM IST

कॉमेडी नाईट्स सुरूच राहणार, पण दुसरा घेणार कपिलची जागा

कॉमेडी स्टार कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स हा शो बंद होणार आहे. पण चॅनेलने कपिलच्या जुन्या प्रतिस्पर्धींसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी केली आहे.

Jan 2, 2016, 10:01 PM IST

जगातील विश्वासू देशांमध्ये भारत दुसरा

 सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगामध्ये विश्वासू आणि जबाबदार देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्विस रिसॉर्टच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. 

Jan 20, 2015, 11:54 PM IST