दूध आंदोलनकर्त्यांनाही केलं अटक

दूध आंदोलनकर्त्यांनाही केलं अटक

दिल्लीतल्या दूध डेअरीचालकांविरोधात ग्वाला गद्दी समितीन आंदोलन तीव्र केलं. जंतरमंतरवर उपोषणानंतर दूध उत्पादक संसदेला घेराव घालण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली.

May 21, 2012, 10:58 PM IST