स्वाभिमानी संघटनेचे आंदोलक आक्रमक, दूध टॅंकर फोडले
सातारा खंबाटकी घाटात स्वाभिमानी मुंबईकडे जाणारे 19 दूध टँकर फोडले.
Jul 17, 2018, 09:17 PM ISTमुंबईत दूध टंचाई टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने कसली कंबर
Jul 17, 2018, 08:02 PM ISTमुंबईत दूध टंचाई टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने कसली कंबर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 17, 2018, 05:00 PM ISTदूध दर प्रश्नावर राजू शेट्टींचा सरकारला इशारा, आम्ही कायदा हातात घेणार !
दूध दराच्या प्रश्नावरुन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत.
Jul 7, 2018, 06:26 PM ISTपुणे । गोकूळची दूध दर कपात । राजू शेट्टीची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 05:45 PM ISTखूशखबर! गोकुळकडून दूध खरेदी दरात २ रूपयांची कपात
Jun 20, 2018, 12:23 PM ISTकोल्हापूर | खूशखबर! गोकुळकडून दूध खरेदी दरात २ रूपयांची कपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 11:24 AM IST16 जूनपासून दूध दर होणार कमी
दुधाचे दर प्रती लिटर मागे चार रुपयांनी कमी होणार आहेत.
Jun 14, 2018, 03:13 PM ISTऔरंगाबादमध्ये दूध दराच्या निषेधार्थ फूकट दूध वाटणार
दूध प्रश्नावर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा गावात आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेला औरंगाबाद आणि नगर या दोन जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. या ग्रामसभेत दूध दराच्या निषेधार्थ ३ मे पासून दूध उत्पादक शेतकरी फुकट दूध वाटणार आहेत असा निर्णय घेण्यात येणार आहे, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरला २७ रुपये हमीभाव राज्य शासनाने जाहीर केला होता. या घोषणेला जवळपास वर्ष होत आहे.
Apr 21, 2018, 11:09 PM ISTऔरंगाबाद । दूध दरावरुन शेतकरी संतप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 21, 2018, 01:55 PM ISTकोल्हापूर | दूध व्यवसाय कसा टिकवायचा? शेतकऱ्यांना पडला प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 02:50 PM ISTदूध दर कमी करण्याचे दुग्धमंत्र्यांचे आदेश
दूध उत्पादकांना दर कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महानंदाचे दर 2 ते पाच रूपयांनी कमी करण्यात येणार आहेत. याबाबत दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी तशी घोषणा केली आहे.
May 21, 2015, 06:19 PM ISTदुधाला दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई : खडसे
दुधाला शासकीय दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई एकनाथ खडसे यांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यात दूध वितरक आणि कंपन्यांमध्ये कमिशनचा वाद कायम आहे. उद्यापासून दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.
May 19, 2015, 08:01 PM IST