देखावा

महाड दुर्घटनेतील मृतांना गणेश देखाव्यातून श्रद्धांजली

पिलखोड येथील संकल्प गणेश मंडळानं साकारलेला देखावा

Sep 9, 2016, 11:49 PM IST

महाड दुर्घटनेतील मृतांना गणेश देखाव्यातून श्रद्धांजली

पिलखोड येथील संकल्प गणेश मंडळानं साकारलेला देखावा

Sep 9, 2016, 11:48 PM IST

विठ्ठलवाडीत शोभा यात्रेतून समाज प्रबोधन

राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी पांरपारिक पंद्धतीने मिरवणुकांचं आयोजन करुन नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी मध्ये देखील नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. पुणेरी ढोल पथक, विविध देखावे, सामाजिक संदेश देणारे विद्यार्थी, रथ, पांरपारिक वेशभूषा या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते.

Apr 8, 2016, 05:13 PM IST

डोंगरी : 'जय मल्हार' देखाव्यात सुवर्ण महोत्सवी होळी

'जय मल्हार' देखाव्यात सुवर्ण महोत्सवी होळी

Mar 6, 2015, 09:31 AM IST