देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंनी 'नगारा' वाजवला!
गेल्या काही दिवसातली शिवसेना आणि भाजपामधली जवळीक आज पुन्हा एकदा अधोरेखित झालीय.
Dec 3, 2018, 11:01 PM ISTयुती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
Jan 26, 2017, 08:51 PM ISTयुती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....
सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 26, 2017, 08:20 PM IST