देशभरात इंजिनिअरींगसाठी एकच सीईटी सिब्बल

देशभरात इंजिनिअरींगसाठी एकच सीईटी- सिब्बल

इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी यापुढे देशभरात एकच सामयिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी केली.

May 28, 2012, 06:01 PM IST