'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'
कुख्यात माफिया डॉन अबू सालेमला फाशी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात केलीय. प्रदीप जैन हत्या प्रकऱणात सालेम दोषी ठरला असून, कोर्टाच्या निकालाकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.
Feb 17, 2015, 07:40 PM IST'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'
'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'
Feb 17, 2015, 06:34 PM ISTअबू सालेमवर तब्बल 24 गुन्ह्यांची नोंद
अबू सालेमला फाशी देताना भारताचे हात बांधलेले
Feb 17, 2015, 06:29 PM ISTआयपीएल फिक्सिंग-मय्यपन, कुुंद्रा दोषी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:01 PM ISTमयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट
आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय.
Jan 22, 2015, 05:28 PM ISTसिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
सिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन
Dec 6, 2014, 08:56 PM ISTपेड न्यूज : चार लोकसभा उमेदवारांवर ठपका
पेड न्यूजप्रकरणी चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीच्या छाननीनंतर हे चार उमेदवार दोषी आढळलेत. प्रथमदर्शनी हे चौघे दोषी आहेत, अशा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे.
Apr 29, 2014, 11:05 AM ISTनऊ महिन्यांचा चिमुकला हत्येच्या प्रयत्नात दोषी!
वय वर्ष अवघं नऊ महिने... आणि हत्येच्या प्रयत्नात ठरलाय दोषी... अशक्य कोटीतील ही गोष्ट घडलीय पाकिस्तानात
Apr 3, 2014, 10:14 PM ISTमुंबई गँगरेप : `त्या` नराधमांना फाशीची शक्यता
मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी आयपीसीच्या एका संशोधित कलमानुसार शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलंय.
Apr 3, 2014, 09:40 PM ISTआरुषी हत्याकांड : तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा
आरुषी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेले राजेश तलवार आणि नूपूर तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलाय.
Nov 26, 2013, 04:46 PM ISTतलवार दाम्पत्य दोषी : नेमकं काय घडलं कोर्टात...
गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं आरुषी-हेमराज हत्याकांडात राजेश आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवलंय. या दोघांना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश श्याम लाल यांनी ३ वाजून २५ मिनिटांनी या प्रकरणाचा निर्णय जाहीर केला.
Nov 25, 2013, 03:55 PM ISTआई-वडिलांनीच केली आरुषीची हत्या; सीबीआय कोर्टाचा निर्णय
नोएडामधील हायप्रोफाईल आरूषी हत्याकांड प्रकरणाचा आज अखेर निकाल लागलाय. यामध्ये आरुषीची हत्या तिच्या आई-वडिलांनीच म्हणजे तलवार दाम्पत्यानंच केल्याचं न्यायालयानं स्पष्ट म्हटलंय.
Nov 25, 2013, 03:32 PM ISTऑस्ट्रेलियातील बलात्कार प्रकरणी भारतीय डॉक्टर दोषी
दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय डॉक्टीरला मेलबर्न कोर्टानं आज दोषी ठरविलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सॅनबरी मेडिकल क्लिीनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांवर मनू मैमंबिल्ली गोपाल या ३९ वर्षीय डॉक्टरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Sep 18, 2013, 10:24 AM ISTभारतीय फॅशन डिझायनर लैंगिक शोषणात दोषी
भारतीय मूलतत्वाच्या अमेरिकन फॅशन डिझायनर आनंद जॉन याने मॉडेलिंगचे काम देऊन एका महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोपही मान्य केला आहे.
Feb 15, 2013, 11:26 PM IST