कोरोना संकटात सापडलेल्या जगाला भारत देणार संजीवनी
२५ हून अधिक देशांना भारताकडून औषध पुरवठा
Apr 10, 2020, 03:08 PM ISTवॉशिंग्टन । कोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. अमेरिकेत औषध पुरवठा कमी पडू लागला आहे. अमेरिकेने भारताकडे हाईड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मागणी केली होती. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. असे असताना भारताने अमेरिकेला मदत केली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत. संकटकाळात भारताने ही मदत केल्याने आपण ही मदत कधीही विसरु शकत नाही, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
Apr 9, 2020, 02:50 PM ISTकोरोनाचे संकट : भारताची मदत कधीही विसरु शकत नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे.
Apr 9, 2020, 08:28 AM ISTतबलिगी जमातवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोदी सरकारला आठ सवाल
तबलिगींच्या फरार सदस्यांबाबत दिली नवी माहिती
Apr 8, 2020, 05:54 PM ISTइंडिया फर्स्ट; ट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याचे सांगतात.
Apr 7, 2020, 01:17 PM IST...अखेर भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला आहे.
Apr 7, 2020, 11:47 AM ISTअमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 7, 2020, 08:45 AM ISTCoronavirus: ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे, थकून चालणार नाही- मोदी
युद्धाच्या काळात आपल्या माता-भगिनींनी देशकार्यसाठी स्वत:चे दागिने देऊ केले होते. आताची परिस्थितीही युद्धापेक्षा वेगळी नाही.
Apr 6, 2020, 12:53 PM ISTमोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 5, 2020, 08:39 AM ISTcoronavirus : पंतप्रधान मोदी - डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन चर्चा
'दोन्ही देशांनी मिळून एकत्र कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे'
Apr 4, 2020, 09:34 PM IST'पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहेत का?'
५ एप्रिलला दिवे लावण्याच्या मुद्यावरून मोदींवर टीका
Apr 3, 2020, 01:17 PM ISTलक्षपूर्वक वाचा पंतप्रधान मोदींच्या संदेशातील महत्त्वाचे मुद्दे
देशाला संबोधित करतेवेळी मोदींनी..
Apr 3, 2020, 10:03 AM ISTcoronavirus : PM CARES Fundमध्ये 500 कोटींची मदत करणार Paytm
भारतातील प्रमुख डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म पेटीएमही (Paytm) मदतीसाठी पुढे आलं आहे.
Mar 30, 2020, 11:50 AM IST'कठोर निर्णय घेणं ही काळाची गरज'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मन की बात'मधून जनतेशी संवाद...
Mar 29, 2020, 11:25 AM ISTकोरोना स्थितीबाबत पंतप्रधान मोदी 'मन की बात'मधून साधणार संवाद
आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
Mar 29, 2020, 09:43 AM IST