महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल
Sanjay Raut On Gautam Adani : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या सर्व चर्चांमध्ये एका नावनं चर्चांना वाव दिला आहे. हे नाव आहे गौतम अदानी यांचं...
Dec 13, 2024, 11:16 AM IST
सरकार स्थापन झालं पण खातेवाटपासाठी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी?
सरकार स्थापन होऊन 7 दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप महायुतीचे खाते वाटप झालेले नाहीये. यावरूनच आता विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
Dec 11, 2024, 07:39 PM ISTAjit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'
Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय.
Dec 4, 2024, 04:09 PM ISTशपथविधीचा मुहूर्त ठरला, आता सोयाबीनला चांगले दर मिळतील का? शेतकरी सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत
राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला 6 हजार रुपये दर देऊ असं आश्वासन मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. परंतु, अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.
Nov 30, 2024, 08:35 PM IST'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Nov 29, 2024, 10:04 AM ISTSCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड
SCAM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'मन की बात'मध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. त्याचसंदर्भातील ही बातमी...
Oct 28, 2024, 12:11 PM IST
आमदार, खासदार आता एकाचवेळी निवडता येणार? 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी
One Nation One Election : 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळावे या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने 'वन नेशन-वन इलेक्शन' संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता.
Sep 18, 2024, 03:35 PM ISTविरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...
Sanjay Raut: नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 15, 2024, 11:48 AM ISTआताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा
Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
Sep 13, 2024, 05:36 PM ISTपंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.
Aug 31, 2024, 10:14 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात? त्याची किंमत आणि फिचर्स माहितीयेत?
Prime Minister Narendra Modi Smartphone: विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची नवी माहिती सातत्यानं जाणून घेणारे पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात माहितीये?
Aug 16, 2024, 12:11 PM IST
सच्ची दोस्ती निभवणारे पक्के राजकारणी; राजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा!
Friendship Day 2024 : फ्रेंडशीप डे... अर्थात मैत्री दिवस... राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हणतात... अर्थात यालाही अपवाद आहेत... राजकारणात असूनही कायम मैत्री जपणा-या नेत्यांवर हा खास रिपोर्ट...
Aug 4, 2024, 09:30 PM ISTसरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला 'अदानी सिटी' करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Jul 20, 2024, 02:06 PM IST
हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायब
Rahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Jul 2, 2024, 09:13 AM IST
अरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं.
Jun 21, 2024, 10:22 AM IST