नरेंद्र मोदी

Ladakh Clash : पंतप्रधान मोदी शांत का आहेत ? - राहुल गांधी

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत (India-China Border Dispute) जोरदार हिंसक झडप झाली.याबाबत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.  

Jun 17, 2020, 10:35 AM IST

पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री ठाकरे संवादाच्यावेळी हे मंत्री, अधिकारी राहणार उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची व्हिडियो काँन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.  

Jun 13, 2020, 01:53 PM IST

पंतप्रधान मोदी 'या' दिवशी साधणार संवाद, दोन दिवस करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे.  

Jun 13, 2020, 09:06 AM IST

शेतकरी आणि ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही शेतमालाची विक्री करायला केंद्र सरकारने शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. 

Jun 4, 2020, 08:00 AM IST

जगात भारतीय उद्योगाला मोठी संधी - पंतप्रधान मोदी

'अनलॉकमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल'

Jun 2, 2020, 12:08 PM IST

'मोदींनी सहा वर्षात चांगले निर्णय घेतले तशा चुकाही केल्यात'

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का? 

Jun 1, 2020, 08:03 AM IST

'कोरोना संकटात मोदी पंतप्रधान असणं भाग्यच'

'मोदींमध्ये प्रत्येक आव्हानावर विजय प्राप्त करण्याची क्षमता आहे'

May 30, 2020, 07:01 PM IST

मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालीच नाही; परराष्ट्र मंत्रालयाचा खळबळजनक खुलासा

हे दोन्ही नेते ४ एप्रिल २०२० रोजी एकमेकांशी Hydroxychloroquine च्या संदर्भात बोलले होते. हा त्यांचा अखेरचा संवाद होता.

May 29, 2020, 12:35 PM IST

भारत-चीन सीमावादावरून शिवसेनेचा मोदींना खोचक टोला

देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन भारत-चीन सीमेवर नक्की काय सुरु आहे, याचा खुलासा करावा

May 29, 2020, 10:52 AM IST

चीनबाबत मोदी सध्या 'चांगल्या मूड'मध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

...या दोन्ही राष्ट्रांचं सैन्यबळ कमालीचं आहे.

May 29, 2020, 07:38 AM IST

भारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?

सैन्यदल प्रमुखांचीही यावेळी उपस्थिती होती. 

May 27, 2020, 07:53 AM IST

केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही - राहुल गांधी

देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

May 26, 2020, 12:55 PM IST

लालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच....

माजी रेल्वेमंत्री असणाऱ्या लालू प्रसाद यांचे शब्द सर्वांचं लक्ष वेधून गेले....

May 26, 2020, 07:22 AM IST