नर्सेस संपावर

विक्रोळीतील पालिकेच्या रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे नर्सेस संपावर

महात्मा फुले महापालिका रुग्णालयातील नर्सेस संपावर गेल्या आहेत. रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे या रुग्णालयातल्या 56 नर्सेसनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

Jul 19, 2017, 04:06 PM IST