धूलीकण आणि गॅसमुळे निर्माण होतोय `चमकणारा ग्रह`!
जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Jan 21, 2014, 10:53 AM ISTपृथ्वीपेक्षा सहापटींनी मोठा ग्रह सापडला
खगोलशास्त्रज्ञांच्या एका समुहानं नव्या ग्रहाचा शोध लावलाय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा सहापट मोठा आहे शिवाय या ग्रहाच्या भोवती चार सूर्य घिरट्या घालतानाही आढळलेत. हा आणखी एक चमत्कारचं असल्याचं म्हटलं जातंय.
Oct 17, 2012, 02:14 PM IST