नवीन व्हर्जन

अॅन्ड्रॉईडचं नवं व्हर्जन लॉन्च, असा बदलणार तुमचा स्मार्टफोन

स्मार्टफोन युझर्सना आता हे नवीन अॅन्ड्रॉईडचं व्हर्जन कसं असेल याची उत्सुकता लागून राहिलीय. 

May 11, 2018, 10:56 PM IST

स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च

मायक्रोसॉफ्टने स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. स्काईपच्या टीमने अँड्रॉइडवर स्काईपच्या नवीन आवृत्ती 8.0 ची ओळख करुन दिली आहे. आपण स्काईप 8.0 गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या नंतर तो IOS, विंडोज आणि मॅकवर सुद्धा अपडेट केल जाणार आहे.

Jun 12, 2017, 03:15 PM IST