नवी दिल्ली

Pitbull कुत्र्याच्या हल्यात 3 जण जखमी, पाहा व्हिडिओ

कुत्र्यांच्या हल्यात नवी दिल्लीतील उत्तम नगरमधील3 व्यक्ती जखमी झाले आहे. पिट बूल कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. 28 मार्च रोजी या पिट बूल कुत्र्याने हल्ला केला असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्यात कुत्र्याने एका लहान मुलाला बराच काळ धरून ठेवलं. 

Apr 2, 2018, 01:18 PM IST

नाशिक | झी २४ तास इम्पॅक्ट, नाशिक रुग्णालयात AC दुरुस्तीचं काम सुरु

नाशिक | झी २४ तास इम्पॅक्ट, नाशिक रुग्णालयात AC दुरुस्तीचं काम सुरु

Mar 30, 2018, 07:43 PM IST

मुंबई | सीबीएसई फेरपरीक्षा, महाराष्ट्रातल्या दहावीच्या मुलांना दिलासा

मुंबई | सीबीएसई फेरपरीक्षा, महाराष्ट्रातल्या दहावीच्या मुलांना दिलासा

Mar 30, 2018, 07:10 PM IST

नवी दिल्ली | पेपरफुटीग्रस्त विद्यार्थ्यांचे आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 02:39 PM IST

दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बूट भिरकावला...आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांच्या दिशेनं बूट भिरकावण्यात आला.

Mar 30, 2018, 01:31 AM IST

पेपर लीक, 25 लोकांकडून पोलिसांनी केली चौकशी

सीबीएसईचा पेपर लीक झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या स्पेशल टीमने 25 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. यासोबतच दिल्ली एनसीआरमध्ये 10 हून अधिक ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आहे. 

Mar 29, 2018, 10:15 AM IST

नवी दिल्ली | अण्णा हजारे | एक्सक्लुक्झिव्ह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 02:30 PM IST

नवी दिल्ली | भारतातले राजकीय पक्षही डेटा चोरात सहभागी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 11:50 AM IST

नवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनावर भाजपची नजर, CCTV चं कनेक्शन भाजप मुख्यालयात

नवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनावर भाजपची नजर, CCTV चं कनेक्शन भाजप मुख्यालयात

Mar 27, 2018, 05:36 PM IST

नवी दिल्ली | अण्णांच्या आंदोलनावर भाजपची नजर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 12:50 PM IST

नवी दिल्ली | अमित मालवीलाच्या ट्वीटवरुन वादळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 12:46 PM IST

नवी दिल्ली । सरकार आंदोलकांना रोखतंय, अण्णा हजारेंचा आरोप

नवी दिल्ली । सरकार आंदोलकांना रोखतंय, अण्णा हजारेंचा आरोप , Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 07:06 PM IST

नवी दिल्ली । फेसबुककडून चोरी, भाजप - काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 10:36 PM IST