नवी मुंबई पोलीस

कोरोना काळातील मोठा रेशनिंग तांदूळ काळाबाजार उघड, तीन जणांना अटक

 सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ तो त्यांना न मिळता थेट परदेशात निर्यात करण्यात आला. हा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे.  

Sep 3, 2020, 08:29 AM IST

धक्कादायक ! वापरलेल हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नवी मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांची मोठी कारवाई

Aug 19, 2020, 09:53 PM IST

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार, तरुणावर सामूहिक अत्याचार

 तरुणावर चार ते पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना.

Sep 28, 2019, 09:16 PM IST

नवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक

शिविगाळ करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक करण्यात आली आहे.

Aug 20, 2019, 05:23 PM IST

हिरे व्यापारी उदानी हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे.  

Dec 12, 2018, 05:20 PM IST

हिरे व्यापाऱ्याची हत्या : भाजपच्या गोटात खळबळ, एका अभिनेत्रीची चौकशी

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी भाजप पदाधिकारी सचिन पवार याला अटक.  दरम्यान, उदानी यांच्या हत्येप्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. 

Dec 8, 2018, 10:41 PM IST

अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधणार

नवी मुंबईच्या अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधण्यात येणार आहे. घोडबंदर जवळच्या वर्सोवा खाड़ीत शोधमोहीम ससुरू केली जाणार आहे. यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. 

Mar 5, 2018, 11:12 AM IST

अश्विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत

अश्विनी बिद्रे खून प्रकरणी आता अश्विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. मीरा - भाईंदरच्या खाडीत अश्विनीचा मृतदेह टाकण्यात आला होता.  यामुळे मृतदेहाचा अवशेषांचा शोध घेण्यात येणार आहे.

Mar 2, 2018, 06:26 PM IST

बॅंक दरोडाप्रकरणी ११ जण ताब्यात, ५० टक्के मुद्देमाल हस्तगत

आयुष्यात अनेक गुन्हे केले. पण आता शेवटचा गुन्हा करायचा आणि सेटल व्हायचं असं ठरवूनच नवी मुंबईत बँक ऑफ बडोदामध्ये आरोपींना दरोडा टाकला.

Dec 6, 2017, 08:49 PM IST

नवी मुंबई । अशोक खळे अपघात प्रकरणी एकाला अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 10:05 AM IST