नव्या नवेली

अमिताभ बच्चन यांचे नातींना पत्र

जगणं म्हटलं की संघर्ष हा आलाच. मग ती तुमची आमची मुलगी असो किंवा अमिताभ बच्चनची नात. स्त्री म्हणून सक्षमपणे जगता यावं, यासाठीच एका आजोबांनी त्यांच्या आराध्या आणि नव्या नवेली या नातींना पत्र लिहिले आहे.

Sep 7, 2016, 03:42 PM IST

आर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र

 शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

May 30, 2016, 06:47 PM IST

शाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

May 4, 2016, 08:48 PM IST

अमिताभची नात नव्याने पुन्हा पोस्ट केले खूप हॉट फोटो

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्ा नवेली नंदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्याने सोशल मीडिया साईट इन्टाग्रामवरून खूप हॉट फोटो शेअर केले आहेत. 

Feb 22, 2016, 06:10 PM IST

शाहरुखचा मुलगा, अमिताभची नात आणि एक एमएमएस

सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली या दोघांचा एमएमएस भलताच चर्चेत आहे. पण, या व्हिडिओची पोल खोल झालीय. 

Oct 7, 2014, 01:40 PM IST