आर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र

 शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

Updated: May 30, 2016, 06:47 PM IST
आर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या आधी दोघांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते. आता तर खुद्द नव्या नवेलीनं इन्स्टाग्रामवर शाहरुखच्या मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोमध्ये आर्यन आणि नव्याबरोबर त्यांचे मित्र डिनरला एकत्र गेल्याचे दिसत आहे. आर्यन आणि नव्या नवेली लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. 

About the Author