नांदेड | अशोक चव्हाणांविरोधात भाजपची तक्रार
नांदेड | अशोक चव्हाणांविरोधात भाजपची तक्रार
Apr 9, 2019, 05:25 PM ISTहाती टाळ घेऊन पार्थ भजनात रमले
टाळ हातात घेत पार्थ पवारांनी देखील भजनाचा आनंद घेतला.
Apr 6, 2019, 01:33 PM IST
अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी भाजपची ही खेळी
अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी भाजप नवी खेळी.
Mar 23, 2019, 10:57 PM ISTरणसंग्राम । आवाज तरुणांचा । नांदेडमधील तरुणांना काय वाटते?
रणसंग्राम । आवाज तरुणांचा । नांदेडमधील तरुणांना काय वाटते?
Mar 9, 2019, 09:55 PM ISTरणसंग्राम । मतदारांच्या मनात । नांदेडमधील मतदारांच्या मनात काय?
रणसंग्राम । मतदारांच्या मनात । नांदेडमधील मतदारांच्या मनात काय?
Mar 6, 2019, 10:30 PM ISTपरीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ
काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्यांकडून १०० ते १ हजार रुपये हे तरुण उकळत होते.
Feb 23, 2019, 11:42 PM ISTनांदेड । काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ समोर
नांदेड मधील काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि बारुळ येथील शिवाजी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना नकला पुरवल्या जात असल्याचा हा व्हिडिओ आहे.
Feb 23, 2019, 11:40 PM ISTमोबाईलवर गेम खेळताना स्फोट, चिमुकल्याची ३ बोटं तुटली
मोबाईलवर गेम खेळताना स्फोट, चिमुकल्याची ३ बोटं तुटली
Feb 10, 2019, 09:00 PM ISTका होतो मोबाईलचा स्फोट? कशी काळजी घ्याल?
मोबाईलवर गेम खेळत असताना ८ वर्षांच्या प्रशांत जाधवची ३ बोटं तुटली आहेत.
Feb 10, 2019, 08:32 PM ISTमोबाईलवर गेम खेळताना स्फोट, चिमुकल्याची ३ बोटं तुटली
तुमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर गेम खेळत असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी.
Feb 10, 2019, 08:21 PM ISTशिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या
इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली.
Jan 12, 2019, 11:10 PM ISTनांदेड । विद्यार्थिनीची आत्महत्या, शिक्षणासाठी पैसे नसल्याने टोकाचे पाऊल
नांदेड । बारावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या, शिक्षणासाठी पैसे नसल्याने टोकाचे पाऊल
Jan 12, 2019, 10:50 PM IST...तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही, पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा अहेर
'धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही'
Jan 7, 2019, 10:48 AM ISTनांदेड । आमदार डी पी सावंत यांना संतप्त ग्रामस्थांची धक्काबुक्की
नांदेड येथील आमदार डी पी सावंत यांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला गेला. तर स्विय्य सहाय्यकाला मारहाण करण्यात आली. आमदार सावंत हे एका कामाच्या उद्घाटनासाठी आपल्या मतदार संघातील तळनी येथे गेले होते. यावेळी तळणी येथे मात्र ग्रामस्थानी त्यांना अडवले आणि जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत आणि त्यांनी प्रश्न विचारताच मध्ये स्विय्य सहायकांने हुज्जत घातली. त्यावेळी ग्रामस्थानी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.
Jan 5, 2019, 09:15 PM IST