नागपूर उष्माघाताने तिघांचा मृत्यू

नागपूरमध्ये उष्माघाताने तिघांचा मृत्यू

राज्याच्या उपराजधानीत सूर्य आग ओकत आहे. आज उष्माघाताने तीन ठिकाणी दोन वृद्धांसह तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. 

May 18, 2016, 06:05 PM IST