नागपूर महानगरपालिका

मुंढेंचा दणका; कर्तव्यात कसूर करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन

मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. 

Jul 25, 2020, 08:09 AM IST

...अन् संतापलेले तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले

भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी मुंढेंना म्हणाले, "सभेतूनच नाही, तर नागपुरातून चालते व्हा…'

 

Jun 20, 2020, 10:34 PM IST
Tukaram Mundhe takes charge of Nagpur Mahanagar Palika commissioner post PT1M11S

तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ

तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ

Jan 23, 2020, 01:45 PM IST

तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ

अनेक कर्मचारी धावत पळत कार्यालयात पोहोचताना दिसले.

Jan 23, 2020, 01:18 PM IST

उपराजधानीला १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठी

पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करा

May 15, 2019, 03:19 PM IST

नागपूर महानगरपालिकेची बँक खाती गोठवली

महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आलीय. 

Nov 4, 2016, 07:12 PM IST

नागपुरात काँग्रेसचा जोर, गडकरींवर होणार शिरजोर?

भाजप अध्यक्ष नितीन गडकरींच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका खेचण्यासाठी काँग्रेसनं चांगलाच जोर लावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत गडकरींनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेत.

Jan 17, 2012, 11:58 PM IST