नामकरण

महाराष्ट्रात येथे उभी राहणार चौथी मुंबई, CM फडणवीसांनी मोदींसमोर केली घोषणा, नवी मुंबई विमानतळाशेजारी असेल तिसरी मुंबई

महाराष्ट्रात येथे उभी राहणार चौथी मुंबई, CM फडणवीसांनी मोदींसमोर केली घोषणा, नवी मुंबई विमानतळाशेजारी असेल तिसरी मुंबई

Devendra Fadnavis on Fourth Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथी मुंबई उभारणार असल्याची घोषणा केली.   

Oct 8, 2025, 05:11 PM IST
घोटाळेबाजांमुळे मेट्रो लाईनला उशीर झाला- पंतप्रधान मोदींचा आरोप

घोटाळेबाजांमुळे मेट्रो लाईनला उशीर झाला- पंतप्रधान मोदींचा आरोप

PM Narendra Modi:  नवी मुंबई एअरपोर्टचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. 

Oct 8, 2025, 04:34 PM IST
Baramati Minister Of State For Home Affairs Shambhuraj Desai On Name Change Of Aurangabad

बारामती | औरंगाबाद नामकरणाबाबत शिवसेनेची भूमिका कायम - शंभूराजे देसाई

बारामती | औरंगाबाद नामकरणाबाबत शिवसेनेची भूमिका कायम - शंभूराजे देसाई

Jan 3, 2021, 09:50 PM IST
मुंबईत पार पडला वर्ल्ड क्लास क्रूझ 'कर्णिका'चा नामकरण समारोह

मुंबईत पार पडला वर्ल्ड क्लास क्रूझ 'कर्णिका'चा नामकरण समारोह

समुद्रात तरंगणारी महाकाय बेटासारखी - वर्ल्ड क्लास भारतातील पहिली शानदार क्रूझशीप कर्णिकाचा शुक्रवारी नामकरण सोहळा पार पडला. 

Apr 23, 2019, 08:27 PM IST
PHOTO : एकताच्या बाळाच्या नामकरण विधीला स्मृती इराणींचीही हजेरी

PHOTO : एकताच्या बाळाच्या नामकरण विधीला स्मृती इराणींचीही हजेरी

एकताच्या मुलाच्या नामकरण विधीच्या या पार्टीला अभिषेक बच्चनपासून करण जोहरपर्यंत अनेक बॉलिवूड मंडळींनी उपस्थित दर्शवली

Feb 12, 2019, 01:58 PM IST
ट्रेन-१८ आता वंदे भारत एक्स्प्रेस नावानं धावणार

ट्रेन-१८ आता वंदे भारत एक्स्प्रेस नावानं धावणार

ट्रेन-१८ या लांब पल्ल्याच्या गाडीचं नामकरण करण्यात आलं आहे.

Jan 27, 2019, 11:16 PM IST
नामकरणासाठी शिवसेनेचा मुंबई विमानतळावर धडक मोर्चा

नामकरणासाठी शिवसेनेचा मुंबई विमानतळावर धडक मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याची मागणी

Aug 8, 2018, 02:31 PM IST
गुरगाव बनलं 'गुरुग्राम'; ट्विटवरवर फुललाय हास्यफुलोरा

गुरगाव बनलं 'गुरुग्राम'; ट्विटवरवर फुललाय हास्यफुलोरा

'गुरगाव'चं नामकरण 'गुरुग्राम' असा करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. यावरून ट्विटरवर मात्र जोरदार हास्यफुलोरा फुललाय. 

Apr 13, 2016, 03:30 PM IST

भेटा, नॅशनल पार्कातील शेपट्या, भित्र्या, बंड्या, चंगू आणि मंगूला!

भेटा, नॅशनल पार्कातील शेपट्या, भित्र्या, बंड्या, चंगू आणि मंगूला!

Nov 20, 2015, 10:10 PM IST

`लोकमान्य` लोकांपर्यंत पोहचणार?

मुंबईत लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ कुठंय? असा प्रश्न विचारला तर किती मुंबईकरांना त्याचं अचूक उत्तर देता येईल...

Aug 1, 2013, 11:48 AM IST

‘सीएसटी’तून छत्रपती गायब!

काळाच्या ओघात आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळं ‘सीएसटी’तून छत्रपती हे शब्द गायब झाले आहेत.

Mar 30, 2013, 10:36 AM IST

`चर्चगेट स्टेशनलाही बाळासाहेबाचं नाव द्या`

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाबाबत आणि रेल्वे स्टेशनच्या नामकरणाबाबत चांगलचं राजकारण रंगू लागलं.

Nov 23, 2012, 11:19 AM IST