नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी नारळाचे पाणी पितात. पण तुम्हाला नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ माहिती आहे का? वाचा सविस्तर
Dec 6, 2024, 05:28 PM IST'या' लोकांनी कधीच नारळाचे पाणी पिऊ नये
Coconut Water Side Effects: 'या' लोकांनी कधीच नारळाचे पाणी पिऊ नये. नारळाच्या पाण्यामध्ये विटामिन C, विटामिन ई, आयरन , कैल्शियम आणि मॅग्नीशियम इत्यादी पोषक तत्व असतात.
Nov 12, 2024, 07:47 PM ISTपावसाळ्यात नारळ पाणी प्यायले तर काय होईल माहित आहे का?
नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. मात्र, पावसाळ्यात नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
Jul 21, 2024, 11:55 PM ISTएका दिवसात किती नारळ पाणी प्यावे? प्रत्येकाला हे माहित असलेच पाहिजे
एका दिवसात किती प्रमाणात नारळ पाणी प्यावे? प्रत्येकाला हे माहित असलेच पाहिजे
Jun 24, 2024, 07:59 PM ISTनारळ पाणी कोणी आणि का पिऊ नये?
Coconut Water Drinking Side Effects: नारळ पाणी कोणी आणि का पिऊ नये? नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. मात्र, नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक दुष्परिणाम आहेत.
Jun 5, 2024, 09:51 PM ISTनारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
नारळ पिण्याची योग्य वेळ कोणती जाणून घ्या.
May 7, 2024, 11:34 PM ISTगरोदरपणात नारळपाणी प्यावे का? गैरसमज आणि महत्त्व जाणून घ्या
Coconut Water Benefits For Pregnancy: गर्भावस्थेत नारळपाणी पिणे पौष्टिक मानले जाते, पण नारळपाणीसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे आहेत याबाबत जाणून घेऊया.
Jan 28, 2024, 12:04 PM ISTनारळ पाणी कोणी पिऊ नये?
नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. मात्र, नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक दुष्परिणाम आहेत.
Jan 24, 2024, 11:48 PM ISTनारळ पाणी कोणी पिऊ नये?
Health Tips : नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. याममध्ये भरपूर पोषकतत्व असतात. नारळ पाणी हे आरोग्यासाठी उत्तम मानले जातं. त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी देण्यात येतं. पण काही लोकांना नारळ पाणी अपायकारकही ठरु शकतं.
Jan 18, 2024, 08:31 PM ISTआजारांना करा 'टाटा गुड बाय', दररोज नारळपाणी पिल्याने होतात 'हे' फायदे!
Coconut water benefits : उन्हाळ्यातच नाही तर तुम्ही नारळ पाणी प्रत्येक ऋतूत प्यायला हवं कारण नारळाचं पाणी केवळ हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे.
Dec 12, 2023, 05:14 PM ISTडायबिटीज रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? साखर वाढेल की कमी होईल, जाणून घ्या
Coconut Water : अनेकांचा मनात एक प्रश्न असतो की डायबिटीज (Diabetes) रुग्णांनी नारळ पाणी (Coconut Water) प्यावे की नाही? डायबिटीज रुग्णांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मात्र, असे असले तरी नारळाच्या पाण्याची चव थोडी गोड असल्याने ते डायबिटीजमध्ये खाणे शक्य आहे की नाही हे माहित असणे आवश्यक आहे.
May 21, 2023, 08:17 AM ISTCoconut Water : नारळ पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, अनेक आजार होतात दूर...
Coconut Water Benefits : नारळ पाणी रोज प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय नारळ पाण्यामुळे तुमचे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे रोज पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
May 13, 2023, 07:58 AM ISTशहाळ्यात मलाई जास्त की पाणी कसे ओळखाल? वापरा 'या' सोप्या टिप्स..
Coconut Water in Summer: उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात, जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतात. नारळ पाणी खूप पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात.
May 11, 2023, 04:24 PM ISTदुहेरी हत्याकांड : नारळ पाणी विकणाऱ्या दाम्पत्याची गूढ हत्या
नागपुरच्या वाडी सुरक्षा नगरमध्ये रविवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे.
Apr 15, 2019, 10:37 AM ISTनारळ पाणी पिण्याचे पाच फायदे
आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
Sep 16, 2015, 12:10 PM IST