नारायण राणे

मुख्यमंत्री समुद्र सोडून डबक्यात बघतात - राणेंचा घणाघात

महाराष्ट्रातील ८ कोटीं मतदारांपैकी केवळ ५० लाख मतदारांच्या निवडणुकांचे निकाल काल लागले आहेत आणि मुख्यमंत्री पेढे काय भरवतात, नंबर १ काय म्हणतात, ५० लाखात ? समुद्र सोडून डबक्यात बघतात, अशी खास आपल्या शैलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या यशाच्या सेलिब्रेशनवर टीका केली.  

Dec 1, 2016, 05:24 PM IST

विखेंकडून मानसिक छळ, काँग्रेसमध्ये कोंडमारा : बाळासाहेब थोरात

 विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल चढवला आहे.  

Nov 29, 2016, 03:52 PM IST

राणे निर्णय प्रक्रियेत होते, अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते तयार आहेत पण नेते त्यांच्या पाठीशी नाहीत म्हणून काँग्रेसला उभारी नाही.

Nov 28, 2016, 08:29 PM IST

हा माझा कमबॅक नाही, मी आहे तिथेच - नारायण राणे

 सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेना-भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे, असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, नोटबंदी, वाढती महागाई, अशा अनेक विषयांवर लोकांमध्ये रोष असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय. 

Nov 28, 2016, 04:31 PM IST

नारायण राणेंना सिंधुदुर्गात मर्यादित यश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या काँग्रेसला सिंधुदुर्गातील नगरपालिकांच्या निवडणुकीत मर्यादित यश मिळालेय. तर दुसरीकडे दीपक केसरकरही निर्भेळ यश मिळवू शकलेले नाही.

Nov 28, 2016, 02:15 PM IST

सावंतवाडी नगरपरिषदेत चुरस, दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे खरी लढत

सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेसलाही हा सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण नारायण राणे यांना सावंतवाडी यावेळी तरी स्वीकारणार का याच उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे.

Nov 18, 2016, 09:58 PM IST

पैसे अडवा, विरोधकांची जिरवा - राणे

पैसे अडवा, विरोधकांची जिरवा - राणे 

Nov 13, 2016, 07:05 PM IST

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल : राणे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी केला आहे. 

Oct 18, 2016, 05:54 PM IST