नाशिकच्या नाट्य चळवळीला शेवटची घरघर?
नाशिकच्या नाट्य चळवळीला शेवटची घरघर लागली की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. महापालिकेच्या उदासीनतेमुळे नाट्यरसिकांचा रसभंग होतोय. तांत्रिक दोषामुळे नाटकांमध्ये व्यत्यय येतोय तर अपुऱ्या सोयी सुविधांमुळे कलाकाराही नाशिककडे पाठ फिरवतायत.
May 2, 2012, 09:27 PM ISTशिवसेना मनसेला पाठिंबा देणार?
नाशिकमध्ये महापौरपदासाठी शिवसेना मनसेला पाठिंबा द्यायची शक्यता आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता आहे. एकीकडे महापौरपदासाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु असताना भाजपही त्यासाठी प्रयत्न करत आहे.
Mar 14, 2012, 04:12 PM ISTनाशिकमधील नगरसेवक अज्ञातस्थळी
नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी सर्वच पक्ष आपल्या नगरसेवकांची काळजी घेताना दिसत आहेत. शिवसेनेचे नगरसेवकही अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
Mar 10, 2012, 03:22 PM ISTनाशिक महापालिका निवडणुका होणार पुन्हा?
नाशिक महापालिकेची निवडणूक पुन्हा व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी दररोज न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले आहेत.
Mar 4, 2012, 10:31 PM ISTनोकरी भरती परीक्षा विनासूचना रद्द!
कोणतीही पूर्वसुचना न देता नाशिक महापालिका प्रशासनानं नोकर भरतीची लेखी परीक्षा रद्द केली. त्यामुळं नाशिकमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या हजारो उमेदवारांचा भ्रमनिरास झाला.
Dec 24, 2011, 08:38 PM ISTपोस्ट ऑफीसमध्ये अफवांची झुंबड
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकमध्ये अफवांचं पेव फुटलय. केंद्र सरकार निवृत्तीवेतन तसचं दहा हजार रुपये देणार अशा अफवेमुळे नाशिकमधील पोस्ट ऑफीसेसमध्ये तुडुंब गर्दी होतीय.
Dec 6, 2011, 09:22 AM ISTनाशिक महापालिकेत नोकरभर्तीचा वाद !
नाशिक महापालिकेनं नोकरभर्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र या भर्तीवरुन वाद सुरु झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप होतोय. या भरतीप्रक्रियेमुळे महापालिकेतही नाराजी आहे.
Nov 1, 2011, 12:35 PM IST